लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता कुंवर

अंकिता कुंवर

Ankita konwar, Latest Marathi News

अंकिता कुंवर ही मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी आहे. ती मिलिंदची दुसरी पत्नी आहे. मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कुंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो.
Read More
२६ वर्षांनी लहान असलेली अंकिता मिलिंदला म्हणते पापाजी; 'हे' आहे त्यामागचं कारण - Marathi News | milind-soman-revealed-his-wife-ankita-konwar-called-him-papaji-sometimes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२६ वर्षांनी लहान असलेली अंकिता मिलिंदला म्हणते पापाजी; 'हे' आहे त्यामागचं कारण

Milind soman: मिलिंद आणि अंकिताने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. ...

बॉयफ्रेंडच्या निधनानंतर आलं डिप्रेशन, ५२ वर्षांच्या अभिनेत्यावर जडला जीव; अंकिता कोनवारची स्टोरी - Marathi News | ankita konwar wife of milind soman celebration 32 nd birthday today her life story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडच्या निधनानंतर आलं डिप्रेशन, ५२ वर्षांच्या अभिनेत्यावर जडला जीव; अंकिता कोनवारची स्टोरी

वयाच्या २६ व्या वर्षी अंकिताने ५२ वर्षांच्या अभिनेत्याशी लग्नगाठ बांधली. ...

२६ वर्षांनी लहान मुलीशी लग्न, आता दोघंही देतात 'फिटनेस' गोल्स; हँडसम मिलिंद सोमणची Love Story - Marathi News | milind soman fitness freak married to 26 years younger ankita konwar gives fitness goals | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२६ वर्षांनी लहान मुलीशी लग्न, आता दोघंही देतात 'फिटनेस' गोल्स; हँडसम मिलिंद सोमणची Love Story

मिलिंद सोमण आणि बायको अंकिताच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण ...

अंकिता कोंवर करतेय अप्रतिम मेरुदंडासन! वेटलॉस तर होईलच, वाचा ५ जबरदस्त फायदे  - Marathi News | Merudandasana by Ankita Konwar, 5 Benefits of merudandasana, Perfect yoga for weight loss  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता कोंवर करतेय अप्रतिम मेरुदंडासन! वेटलॉस तर होईलच, वाचा ५ जबरदस्त फायदे 

Yoga Tips by Ankita Konwar: मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता कोंवर हिने नुकतंच मेरु दंडासन (Merudandasana) हे एक अवघड योगासन केलं असून त्याचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  ...

मिलिंद-अंकिताचा अंडरवॉटर रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले कपल - Marathi News | Milind-Ankita's underwater romance, a couple deeply in love with each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद-अंकिताचा अंडरवॉटर रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले कपल

मिलिंद आणि अंकिता अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. ...

एका रात्रीत चमत्कार होत नाही! मिलिंद सोमणची बायको अंकिता कोनवार सांगतेय फिट व्हायचं तर.. - Marathi News | Milind Soman's wife Ankita Konwar tells fitness mantra.. Ankita tells how to get fitness. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका रात्रीत चमत्कार होत नाही! मिलिंद सोमणची बायको अंकिता कोनवार सांगतेय फिट व्हायचं तर..

अंकिता कोनवारनं (ankita Konwar) आरोग्य कमावण्यासाठी फिटनेस राखण्यासाठी व्यायामरुपी (exercise for healthy life) प्रयत्नांचा वास्तववादी मार्ग सांगितला आहे. या मार्गावर संयमीपणानं प्रयत्न होत राहिले तरच आरोग्य आणि फिटनेस या दोन गोष्टी साध्य होतात. ...

अंकिता कोवरला आवडणारं उष्ट्रासन नेमकं करतात कसं? पाहा या आसनाचे 5 जबरदस्त फायदे - Marathi News | How exactly do Ankita Kovar's favorite Ustrasana? Let's see the 5 tremendous benefits of this seat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता कोवरला आवडणारं उष्ट्रासन नेमकं करतात कसं? पाहा या आसनाचे 5 जबरदस्त फायदे

हे आसन दिसायला सोपे वाटत असले तरी करायला म्हणावे तितके सोपे नाही. पाहूयात या आसनाचे शरीराला असणारे विविध फायदे कोणते ...

Yoga For Weight Loss: इंचेसलॉस करून मिळवायची परफेक्ट फिगर? दररोज करा पार्श्वकोनासन, अंकिता कोरवारचा खास सल्ला - Marathi News | Milind Soman's wife Ankita Konwar says Perfect yoga for weight loss, very helpful for getting perfect figure | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंचेसलॉस करून मिळवायची परफेक्ट फिगर? दररोज करा पार्श्वकोनासन, अंकिता कोरवारचा खास सल्ला

Fitness Tips: इंचेसलॉस, वेटलॉस करून अनेक आरोग्यदायी फायदे मिळवून देणारं एक योगासन (Parsvakonasana) सांगते आहे अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता काेरवार.(Ankita Konwar)  ...