अंकिता कुंवर ही मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी आहे. ती मिलिंदची दुसरी पत्नी आहे. मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कुंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो. Read More
Yoga Tips by Ankita Konwar: मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता कोंवर हिने नुकतंच मेरु दंडासन (Merudandasana) हे एक अवघड योगासन केलं असून त्याचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...
मिलिंद आणि अंकिता अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. ...
अंकिता कोनवारनं (ankita Konwar) आरोग्य कमावण्यासाठी फिटनेस राखण्यासाठी व्यायामरुपी (exercise for healthy life) प्रयत्नांचा वास्तववादी मार्ग सांगितला आहे. या मार्गावर संयमीपणानं प्रयत्न होत राहिले तरच आरोग्य आणि फिटनेस या दोन गोष्टी साध्य होतात. ...
Fitness Tips: इंचेसलॉस, वेटलॉस करून अनेक आरोग्यदायी फायदे मिळवून देणारं एक योगासन (Parsvakonasana) सांगते आहे अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता काेरवार.(Ankita Konwar) ...
आरोग्य कमवायचं, म्हणजे फिटनेस ठेवावा लागेल आणि फिटनेससाठी डाएट मस्ट.. असा आरोग्याचा कप्पेबंद विचार केल्यानं ना आरोग्य मिळत ना आनंद. आनंद आणि स्वातंत्र्य देणारं आरोग्य कसं कमवायचं याच मंत्र अंकिता कोंवर देते. काय मंत्र आहे तो? ...