अंकिता कुंवर ही मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी आहे. ती मिलिंदची दुसरी पत्नी आहे. मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कुंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो. Read More
फॅमिली प्लॅनिंग विषयी काय विचार केला आहे?’ असा प्रश्न एका चाहत्याने अंकिताला केला. त्यावर अंकिताने दिलेल्या मजेशीर उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ...
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसबाबत चर्चेत नेहमीच चर्चेत असतो . 55 वर्षे मिलिंद स्वत: ला फिट ठेवण्यात जराही कसर बाकी ठेवत नाही. वयाच्या ५५ व्या वर्षीही तो फिटनेसच्याबाबती तरूणांना मागे टाकतो. ...