लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अण्णा हजारे

अण्णा हजारे

Anna hazare, Latest Marathi News

"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call - Marathi News | CM Eknath Shinde congratulated senior social worker Anna Hazare on his birthday via video call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याशी संवाद साधला. ...

अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..? - Marathi News | atul kulkarni article Anna hajare did you give a clean chit to our ajit pawar or not | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

अण्णा, तुमच्याकडून आमच्या अपेक्षा असताना तुम्ही आमच्या दादांना क्लीनचिट दिली की नाही, हे स्पष्ट केले तर बरे होईल. ...

Anna Hazare : अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही" - Marathi News | I have no application against clean cheat in ajit pawar Shikhar Bank case says Anna Hazare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही"

Anna Hazare : काल शिखर बँक घोटाळा प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता यावर हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

महायुती सरकारच्या काळात अण्णा आजारी, झोपी गेले; वडेट्टीवार यांची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized anna hazare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुती सरकारच्या काळात अण्णा आजारी, झोपी गेले; वडेट्टीवार यांची टीका

जागावाटप दिल्लीत हायकमांड ठरवेल ...

अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार - Marathi News | Narco test of Anna Hazare demanded by NCP leader Suraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. ...

“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका - Marathi News | ncp sp group Rohit pawar replied anna hazare on criticism on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका

Rohit Pawar Replied Anna Hazare: ...

'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Social activist Anna Hazare criticized on MP Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना

Anna Hazare On Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या टीकेला आज हजारे यांनी प्रत्युत्तर दिले. ...

'मी दोन वेळा पत्र लिहिलं होतं, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटत नाही; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया - Marathi News | I have written letter Anna Hazare's reaction to CM arvind Kejriwal's arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी दोन वेळा पत्र लिहिलं होतं, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटत नाही; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Anna Hazare : गुरुवारी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक केली. यावर आज अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. ...