लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अण्णा हजारे

अण्णा हजारे

Anna hazare, Latest Marathi News

Winter Session Maharashtra 2022: मुख्यमंत्री, मंत्री लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येणार; हिवाळी अधिवेशनात मोठी घडामोड घडणार! - Marathi News | Chief Ministers, Ministers will come under the ambit of the Lokayukta Act; Big events will happen in the winter session of maharashtra! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री, मंत्री लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येणार; हिवाळी अधिवेशनात मोठी घडामोड घडणार!

Winter Session Maharashtra 2022: कोरोना महामारीनंतर राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनी नागपूरमध्ये पार पडणार आहे. ...

मुख्यमंत्री, मंत्री, आयएएस अधिकारी येणार लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत, मसुदा तयार - Marathi News | Chief Minister, Minister, IAS officer will come under Lokayukta Act, draft ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री, मंत्री, आयएएस अधिकारी येणार लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत, मसुदा तयार

२०१९ साली यासाठी राळेगणसिद्धी येथे सात दिवसांचे उपोषणही अण्णांनी केले होते. त्यावेळी तत्कालीन फडणवीस सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन देऊन संयुक्त मसुदा समिती स्थापन केली होती. ...

Maharashtra Politics: “राज्यात एवढे पेच अन् प्रश्न, पण अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत”; सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | shiv sena sushma andhare criticised anna hazare over lokpal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात एवढे पेच अन् प्रश्न, पण अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत”; सुषमा अंधारेंची टीका

Maharashtra News: अण्णा हजारेंमुळेच भाजप सत्तेत आली. लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या नाहीत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. ...

Maharashtra Politics: “मला शाश्वती आहे ते असा काही निर्णय घेणार नाहीत”; अण्णा हजारेंचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास - Marathi News | senior social worker anna hazare said eknath shinde and devendra fadnavis govt will not give permission to wine sale in super market | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला शाश्वती आहे ते असा काही निर्णय घेणार नाहीत”; अण्णा हजारेंचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास

Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकराने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय घेतला तर पुन्हा आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल, असा इशारा अण्णा हजारेंनी दिला. ...

Anna Hazare-Arvind Kejriwal: 'मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हीही सत्तेच्या नशेत गुंग झालात', अण्णा हजारेंची केजरीवालांवर पत्रातून टीका - Marathi News | Anna Hazare Letter To Arvind Kejriwal: Anna criticizes Kejriwal in a letter over Delhi Liquor policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हीही सत्तेच्या नशेत गुंग झालात', अण्णा हजारेंची केजरीवालांवर पत्रातून टीका

Anna Hazare-Arvind Kejriwal: 'ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला तुमचा पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला, हे अत्यंत दुःखद आहे.' ...

Eknath Shinde: 'अण्णा, आशीर्वाद राहू द्या, आदेश देत जा'; मुख्यमंत्र्यांचा अण्णा हजारेंना Video कॉल - Marathi News | Video: Anna, keep the blessings, keep ordering; Call Anna Hazare to the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:अण्णा, आशीर्वाद राहू द्या, आदेश देत जा; मुख्यमंत्र्यांचा अण्णा हजारेंना Video कॉल

मुंबईला येण्यापूर्वी गोव्यातील हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अण्णा हजारेंशी संवाद साधला ...

"प्रिय अण्णा, त्यावर बोलाल या आशेसह...", अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा - Marathi News | Minister Jitendra Awhad wishes Anna Hazare on his birthday, taunts over Indian Army Agneepath Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रिय अण्णा, त्यावर बोलाल या आशेसह...", अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा

Jitendra Awhad on Anna Hazare: भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे. त्यावरुन आता विरोधकांनी केंद्राला धारेवर धरले आहे. ...

१९ जूनला अण्णा हजारे राजधानीत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार - Marathi News | On June 19, Anna Hazare will interact with activists in the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९ जूनला अण्णा हजारे राजधानीत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Anna Hazare : दिल्ली वारीत अण्णा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा शेतकरी नेत्यांना भेटणार नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. ...