अन्नपूर्णा देवी या मुळच्या मध्य प्रदेशच्या होत्या. मध्य प्रदेशच्या मयहार या गावात त्यांचा 1927 ला जन्म झाला. चार भावंडांमध्ये त्या सगळ्यात लहान होत्या. त्यांना त्यांच्या घरातच संगीताचा वारसा लाभला. त्यांचे वडील उस्ताद अल्लाऊदीन खान हे प्रसिद्ध गायक होते. अन्नपूर्णा देवी यांचे लग्न संगीत क्षेत्रातील दिग्गज पंडित रवी शंकर यांच्यासोबत झाले होते. त्यांना शुभेंद्र शंकर हा मुलगा होता. पण त्याचे निधन 1992 मध्ये झाले. पंडित रवी शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांनी 21 वर्षं संसार केला आणि त्यानंतर ते विभक्त झाले. Read More
Annapurna Idol Canada: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काशी विश्वनाथ मंदिरात अन्नपूर्णा देवीची विधिवत पुन्हा एकदा प्रतिष्ठापना केली. ...
पंडित रवी शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांनी 21 वर्षं संसार केला आणि त्यानंतर ते विभक्त झाले. अन्नूपूर्णा यांच्या संगीताचे अनेक फॅन्स असले तरी त्यांनी गेल्या अनेक काळापासून सार्वजनिक ठिकाणी परफॉर्म केले नव्हते. ...
शनिवार रात्री 3 वाजून 51 मिनिटांनी गायिका अन्नपूर्णा देवी यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अन्नपूर्णा देवी या 92 वर्षांच्या होत्या. ...