Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यानंतर मात्र रितेशवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. काहींनी रितेशची तुलना महेश मांजरेकर यांच्याबरोबर केली होती. त्यानंतर आता मराठी अभिनेत्याच्या पत्नीने रितेशसाठी एक खास पोस्ट लिहिली ...