अंशुमन विचारे हा मराठी अभिनेता आपल्या सगळ्यांना चांगलाच परिचयाचा आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा या मराठी कॉमेडी शो मधून अंशुमन आपल्याला नेहमीच खळखळून हसवतो. पण अंशुमन जितका फेमस नाही तेवढी त्याची लहानशी बाउली म्हणजेच त्याची मुलगी "अन्वी" हि सध्या चर् ...