लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्वेषा

अन्वेषा

Anweshaa gupta, Latest Marathi News

‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. गोलमाल रिर्टन्स, रिव्होल्वर राणी, रांजणा, प्रेम रतन धन पायो यांसारख्या हिंदी चित्रपटात तिने गायलेली सगळीच गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहेत.
Read More
छोटे उस्ताद फेम अन्वेषाचे मन हे वेडे का पुन्हा, सांग ना… हे गाणे ऐकले का? - Marathi News | Anweshaa's new album man he vede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटे उस्ताद फेम अन्वेषाचे मन हे वेडे का पुन्हा, सांग ना… हे गाणे ऐकले का?

कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. ...