अभिनेता आमीर खान अभिनीत 'दंगल' चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना घराघरात पोहचला. या सिनेमात तो हरियाणवी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्याची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा हरियाणवी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. तो राजमा चावल या चित्रपटात हरियाणवी बोलताना दिसणार आहे. Read More
१९७८ साली एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर आधारीत बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'पती पत्नी और वो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटाचा रिमेक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा. ...