रिफात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 3-D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने चक्क सगळ्यात कमी वजनाचा, म्हणजे फक्त 64 ग्रॅमचा उपग्रह बनवला आणि त्याला डॉ. कलामांचं नाव देऊन भारताची मान जगात उंचावली. ...
दप्तरविरहित दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरुवात केली. हा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रात राबविण्यात आला. १५ आॅक्टोबर रोजी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते. ...
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आॅक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि स्वराज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. सोमवारी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण् ...
१५ ऑक्टोबर रोजी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र भर वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. ...