लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

Apmc election, Latest Marathi News

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. 
Read More
आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रा.पं. सदस्यास मारहाण; मतदान केंद्राबाहेर बाचाबाची - Marathi News | MLA Gopichand Padalkar's assaulting a member of gram panchayat; Argument outside the APMC polling station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रा.पं. सदस्यास मारहाण; मतदान केंद्राबाहेर बाचाबाची

आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान सुरू आहे. ...

सातारा बाजार समितीचे कर्मचारी मतदान केंद्राजवळ दिसल्याने गदारोळ; पोलिसांनी हस्तक्षेप करत काढले बाहेर - Marathi News | Uproar as Satara Bazar Samiti staff seen near polling station; Police intervened and pulled out | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा बाजार समितीचे कर्मचारी मतदान केंद्राजवळ दिसल्याने गदारोळ; पोलिसांनी हस्तक्षेप करत काढले बाहेर

सातारा येथील आयटीआय कॉलेजमध्ये मतदान शांततेत सुरू असताना त्याठिकाणी साडेअकरा वाजता बाजार समितीचे दोन कर्मचारी असल्यावरून स्वाभिमानीने जोरदार आक्षेप घेतला. ...

मंत्री गुलाबराव पाटील यांना ‘दे धक्का’; शिंदे सेनेला केवळ सहा, मविआला मिळाल्या अकरा जागा - Marathi News | In Jalgaon market committee, Shinde Sena got only six seats while Mahavikas Aghadi got eleven seats. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री गुलाबराव पाटील यांना ‘दे धक्का’; शिंदे सेनेला केवळ सहा, मविआला मिळाल्या अकरा जागा

गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील या निकालाने शिंदे गटाला हादरा बसला आहे. ...

बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे - Marathi News | The panel led by Eknath Khadse won the Bodwad Bazar Committee; Gulabrao Patal won the Dharangaon Bazar Committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे

महाविकास आघाडीने सहा जागा जिंकल्या आहेत. ...

'एकत्र राहिलो तर महाराष्ट्र जिंकू'; आगामी निवडणुकीवर जितेंद्र आव्हाड यांनी विश्वास केला व्यक्त - Marathi News | 'Maharashtra will win if we stay together'; Jitendra Awad expressed faith in the upcoming elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकत्र राहिलो तर महाराष्ट्र जिंकू'; आगामी निवडणुकीवर जितेंद्र आव्हाड यांनी विश्वास केला व्यक्त

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीने पुढील निवडणुका एकत्र लढल्या तर चांगले यश मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला आहे. ...

APMC Election: बाजार समित्यांच्या निवडणुकीतील मविआचे यश म्हणजे...; जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | APMC Election: MVA's success in market committee elections means; Jayant Patal's reaction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाजार समित्यांच्या निवडणुकीतील मविआचे यश म्हणजे...; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत.  ...

APMC Election: पुण्यात हवेली बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला धक्का; बंडखोरी भोवली - Marathi News | NCP suffered a shock in the Haveli Bazar Committee elections in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हवेली बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला धक्का; बंडखोरी भोवली

सर्वपक्षीय पॅनलचा सर्वाधिक १३ जागांवर विजय, तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने 2 जागांवर विजय मिळविला ...

APMC Election Result 2023 : मुरबाड बाजार समितीत शिवसेनेचा निर्विवाद विजय - Marathi News | Undisputed victory of Shiv Sena in Murbad Bazar Samiti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :APMC Election Result 2023 : मुरबाड बाजार समितीत शिवसेनेचा निर्विवाद विजय

APMC Election Result 2023 ...