लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

Tomato Market राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो आवक घटली; वाचा आजचे टोमॅटो बाजारदर - Marathi News | Tomato Market Due to ongoing rains in the state, tomato arrivals decreased; Read today's tomato market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो आवक घटली; वाचा आजचे टोमॅटो बाजारदर

राज्यात आज आठवडाभराच्या तुलनेत काहीअंशी कमी ३६५५ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. सर्वाधिक लोकल वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत दोन ठिकाणी हायब्रिड, दोन बाजारसमितींमध्ये नं.१ तर केवळ एका ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती.  ...

Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर - Marathi News | Bhajipala Bajarbhav: How does okra costing Rs 20 become Rs 100 per kg? read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर

शेतातल्या भाज्या आणि ग्राहकाच्या ताटात आलेली भाजी यांच्या किमतीत जमीन अस्मानाचा फरक असतो. बाजार घटकांचा वेध घेणारी मालिका भाग-१ ...

Soybean & Turmeric Price Crisis: सोयाबीनची दरकोंडी कायम तर हळदीच्या दरात घसरण सुरूच; संत नामदेव मार्केट यार्डात आवक मंदावली - Marathi News | Soybean price crisis continues while turmeric prices continue to fall; Inflows slow at Sant Namdev Market Yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean & Turmeric Price Crisis: सोयाबीनची दरकोंडी कायम तर हळदीच्या दरात घसरण सुरूच; संत नामदेव मार्केट यार्डात आवक मंदावली

Soybean & Turmeric Price Crisis: हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी १६ हजारांवर पोहोचलेल्या हळदीचे भाव सध्या मात्र जवळपास अडीच हजाराने घसरले आहेत. तर सोयाबीनची दरकोंडीही कायम असल्याने पदरी निराशा येत असून, ...

Pigeon Pea Market राज्यात काय मिळतोय तुरीला दर; वाचा आजचे तूर बाजारभाव - Marathi News | Pigeon Pea Market What is the price of pigeon pea in the state; Read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pigeon Pea Market राज्यात काय मिळतोय तुरीला दर; वाचा आजचे तूर बाजारभाव

राज्यात आज ३१५० क्विंटल तूर विक्रीस आली होती. ज्यात लाल, लोकल, पांढरा तूर वाणांचा समावेश होता. आज सर्वाधिक आवक अमरावती येथे ७५९ क्विंटल लाल तुरीची झाली होती. तर कमीत कमी आवक राहुरी - वांबोरी, पैठण, वरोरा आदी ठिकाणी प्रत्येकी एक एक क्विंटल आवक होती.  ...

Tomato Market नं.१ टोमॅटोला मुंबईत सर्वाधिक दर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव - Marathi News | Tomato Market No.1 Highest price for tomatoes in Mumbai; Read today's tomato market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market नं.१ टोमॅटोला मुंबईत सर्वाधिक दर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

या आठवड्यातील सर्वाधिक टोमॅटो आवक आज बघावयास मिळाली. राज्यात आज ६६८३ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ...

Maka Bajarbhav: भिगवण मार्केटमध्ये मकेला मिळाला सर्वाधिक बाजारभाव - Marathi News | Maka Bajarbhav: Maize got the highest market price in Bhigwan market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Bajarbhav: भिगवण मार्केटमध्ये मकेला मिळाला सर्वाधिक बाजारभाव

येथील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात मका प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपये इतक्या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती सभापती विलासराव माने सचिव संतोष देवकर यांनी संयुक्तरीत्या दिली. ...

अकलूज बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय कसा बाजारभाव - Marathi News | How is the market price of pomegranates in the Akluj Bazaar Committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकलूज बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय कसा बाजारभाव

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या dalimb bajar bhav डाळिंब बाजारात प्रवीण निकम (रा.डोंबाळवाडी, ता. माळशिरस) याच्या डाळिंबाला ज्ञानदेव कुंडलिक कोकरे यांच्या आडत दुकानात प्रतिकिलो २६१ रुपये दर मिळाला आहे. ...

२० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? - Marathi News | How does 20 rupees okra become 100 rupees per kg? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते?

शेतातल्या भाज्या आणि ग्राहकाच्या ताटात आलेली भाजी यांच्या किमतीत जमीन अस्मानाचा फरक असतो. बाजार घटकांचा वेध घेणारी मालिका आजपासून... ...