लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

कांद्याची आवक ४७ टक्क्यांनी घटली, आज असे आहेत कांदा बाजारभाव - Marathi News | today's onion market rates in Lasalgaon, Pimpalgaon market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव

आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारांतील कांदा बाजारभाव जाणून घेऊ या. ...

आता ‘लोकमत ॲग्रोवर’ शेतकऱ्यांना मिळतात स्मार्ट बाजारभाव - Marathi News | Smart market prices of agricultural products on 'Lokmat Agro' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे बाजारभाव एका क्लिकवर

शेतमालाचे आजचे बाजारभाव स्मार्ट पद्धतीने शेतकऱ्यांना ‘लोकमत ॲग्रो’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. ...

लासलगाव, पिंपळगाव बाजारसमितीत आजपासून कांदा लिलाव पुन्हा सुरू - Marathi News | Lasalgaon market committee resumes onion auction from today, know the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव

लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत उन्हाळी कांद्याचे लिलाव आज दिनांक २० नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊ यात. ...

दिवाळीनंतर पांढऱ्या सोन्याला बाजारात किती भाव मिळतोय? जाणून घ्या - Marathi News | know Today's cotton market prices in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कापसाचे बाजारभाव

आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कापसाचे भाव जाणून घेऊ या. ...

सध्या लोकल मार्केटमध्ये द्राक्षाला किती बाजारभाव मिळतोय? - Marathi News | today's grape market price in local market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सध्या लोकल मार्केटमध्ये द्राक्षाला किती बाजारभाव मिळतोय?

अर्ली किंवा अगाप द्राक्षे लोकल मार्केटमध्ये दाखल होत असून त्यांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी द्राक्षाचे बाजारभाव (grape price) असे आहेत. ...

आज टोमॅटो कुठे खातोय भाव? जाणून घ्या - Marathi News | Today's tomato market prices in Pune and Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे टॉमॅटोचे बाजारभाव

आज दिनांक १७ नोव्हेबर रोजी टॉमेटोचे बाजारभाव असे आहेत. ...

लासलगांव मार्केटच्या मानोरी खुर्द केंद्रावर भुसार व तेलबियांच्या लिलावाला सुरूवात - Marathi News | Glossary and oilseeds auction starts at Manori Khurd Center of Lasalgaon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगांव मार्केटच्या मानोरी खुर्द केंद्रावर भुसार व तेलबियांच्या लिलावाला सुरूवात

भरवस / मानोरी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी दि. १ सप्टेंबर २०२३ रोजीचे पत्रान्वये मानोरी खुर्द (फाटा) येथे भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करावे अशी बाजार समितीकडे मागणी केली होती.  ...

इजिप्तने कांदा निर्यात रोखल्याने देशातील कांदा उत्पादकांना दिलासा - Marathi News | Egypt banned onion export for three months will benefited onion prices in India | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा आयात

डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे  बाजारभाव पडण्याची काळजी शेतकऱ्यांनी करायला नको. कारण इजिप्त सारख्या देशांनी कांदा निर्यातबंदी केली असून अनेक ठिकाणी खराब हवामानामुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारला कांदा झोंबण्याची शक्यता आहे. ...