लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील लिलाव सुरू; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत - Marathi News | Onion auction starts in Nashik including Lasalgaon, Pimpalgaon, know today's onion market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील लिलाव सुरू; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव सुरू झाले आहेत. लासलगाव, पिंपळगावसह जिल्हयातील जवळपास सर्वच बाजारसमित्यांमध्ये कांदा आणि भुसार -धान्य लिलाव सुरू होते. आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊन या. ...

लासलगाव, पिंपळगावसह नाशिकचे कांदा लिलाव सुरू - Marathi News | Lasalgaon, Pimpalgaon onion auction will start from 3 oct tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव, पिंपळगावसह नाशिकचे कांदा लिलाव सुरू

नाशिक जिल्ह्यातली कांदा कोंडी फुटली असून उद्या दिनांक ३ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत. ...

नवे सोयाबीन साडेचार हजारांवर; ऑक्टोबर ते डिसेंबर कसे असतील भाव? - Marathi News | New soyabeans market price and future soyabean rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवे सोयाबीन साडेचार हजारांवर; ऑक्टोबर ते डिसेंबर कसे असतील भाव?

पाऊस नसल्याने सोयाबीनला फटका, उत्पादनात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव आणि भविष्याची स्थिती ...

बंद, आंदोलन कुठलेही असू द्या, विंचूर उपबाजाराचे दरवाजे खुले - Marathi News | strike bandh, whatever the agitation, the doors of Vinchur Upabazaar apmc are always open | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बंद, आंदोलन कुठलेही असू द्या, विंचूर उपबाजाराचे दरवाजे खुले

जिल्हाभरात कांदा व्यापाऱ्यांचा आठ दिवसांपासून बेमुदत बंद असताना शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून विंचूरच्या काही व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू केले आहेत. ...

घेवडा ११ हजार रुपये क्विंटल - Marathi News | Ghewda rajma 11 thousand rupees per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घेवडा ११ हजार रुपये क्विंटल

घेवड्याला मागणी असून क्विंटलला ११ हजारांपर्यंत भाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीनला मात्र पाच हजारांखालीच दर आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी संपावर ठाम, मात्र विंचूरला लिलाव सुरूच राहणार - Marathi News | Onion traders in Nashik district stand firm on strike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी संपावर ठाम, मात्र विंचूरला लिलाव सुरूच राहणार

पिंपळगाव येथे कांदा व्यापारी असोसिएशनची बैठक होऊन तिच्यात मागण्या मान्य होईपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

लासलगावी कांदा बाजारभाव टिकून; राज्यात असे आहेत शेतमालाचे बाजारभाव - Marathi News | today's Lasalgaon onion Market price and market prices of agricultural produce in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावी कांदा बाजारभाव टिकून; राज्यात असे आहेत शेतमालाचे बाजारभाव

लासलगावसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज कांदा बाजारभाव असे आहेत. याशिवाय धान्य, फळे, भाजीपाला आणि फुलांचे भाव असे आहेत. ...

आजपासून सरकारी कांदा खरेदी; पण शेतकऱ्यांना कितपत होणार लाभ? जाणून घ्या - Marathi News | onion procurement by NAFED and NCCF, is worth for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून सरकारी कांदा खरेदी; पण शेतकऱ्यांना कितपत होणार लाभ? जाणून घ्या

नवी दिल्लीत २९ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड यांच्यामार्फत पुन्हा कांदा खरेदी सुरू केली, पण तिचा लाभ खरंच शेतकऱ्यांना होणार का? ...