लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

आजपासून सरकारी कांदा खरेदी; पण शेतकऱ्यांना कितपत होणार लाभ? जाणून घ्या - Marathi News | onion procurement by NAFED and NCCF, is worth for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून सरकारी कांदा खरेदी; पण शेतकऱ्यांना कितपत होणार लाभ? जाणून घ्या

नवी दिल्लीत २९ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड यांच्यामार्फत पुन्हा कांदा खरेदी सुरू केली, पण तिचा लाभ खरंच शेतकऱ्यांना होणार का? ...

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी - Marathi News | Central government approves purchase of additional two lakh tonnes of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. ...

नाशिकचे कांदा लिलाव पुन्हा सुरू होणार की नाही? उद्या पिंपळगावला होणार निर्णय - Marathi News | Will Nashik's onion auction resume or not? The decision will be made tomorrow at Pimpalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचे कांदा लिलाव पुन्हा सुरू होणार की नाही? उद्या पिंपळगावला होणार निर्णय

केंद्रीय मंत्र्यांच्या आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर कांदा व्यापारी समाधानी नाहीत. त्यामुळे यासंदर्भात पिंपळगाव बसवंत येथे ३० सप्टेंबर रोजी व्यापाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. ...

विंचूरला कांद्याची विक्रमी आवक, कांदा बाजारभावही टिकून - Marathi News | Today's market price of onion was | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विंचूरला कांद्याची विक्रमी आवक, कांदा बाजारभावही टिकून

लासलगावच्या उपबाजार समितीत आज २९ सप्टेंबर रोजी कांद्याची विक्रमी आवक झाली असून कालच्या तुलनेत बाजारभाव टिकून असल्याचे दिसून आले. ...

उत्साहवर्धक : विंचूर बाजारसमितीत कांदा लिलाव सुरू, असे मिळाले कांदा बाजारभाव - Marathi News | Onion auction starts in Vinchoor market committee; know today's Onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्साहवर्धक : विंचूर बाजारसमितीत कांदा लिलाव सुरू, असे मिळाले कांदा बाजारभाव

अनेक दिवसांनंतर लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत आज २८ सप्टेंबर रोजी कांदा लिलावांना (onion market price) सुरूवात झाली. आजचे कांदा बाजारभाव असे आहेत. ...

लाल कांद्याची आवक सुरू; आजचे शेतमाल बाजारभाव असे आहेत - Marathi News | Red onion starts coming in; Today's market prices of agricultural commodities are as follows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कांद्याची आवक सुरू; आजचे शेतमाल बाजारभाव असे आहेत

आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील शेतमाल व कांदा बाजारभाव असे आहेत. ...

दिलासादायक; उद्यापासून विंचूर उपबाजारसमितीत कांदा लिलाव सुरू होणार - Marathi News | Onion auction will start from tomorrow in Vinchur market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिलासादायक; उद्यापासून विंचूर उपबाजारसमितीत कांदा लिलाव सुरू होणार

विंचूर उपबाजारसमितीत लिलाव पुन्हा होणार आहेत. ...

कांद्यावर निर्णय दिल्लीत, २९ सप्टेंबरला पुन्हा बैठक - Marathi News | Decision on Onion to be meeting again on September 29 in Delhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्यावर निर्णय दिल्लीत, २९ सप्टेंबरला पुन्हा बैठक

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि एनसीसीएफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, या मागणीवर मंत्रालयापासून सह्याद्रीपर्यंत पार पडलेल्या तीन बैठकांमधून विशेष कोणताही तोडगा निघाला नाही. ...