लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

अकलूजच्या बाजारात डाळिंबाला ४५० रुपयांचा भाव - Marathi News | The price of pomegranate in Akluj market is Rs. 450 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकलूजच्या बाजारात डाळिंबाला ४५० रुपयांचा भाव

उच्चांकी दरामुळे आता अकलूजच्या डाळिंबाला डाळिंब पंढरी' ची म्हणून ओळख होऊ लागली आहे. ...

कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय; दिवाळीपासून सुरू करणार स्वत:ची कांदा विक्री केंद्रे - Marathi News | Big decision of Onion Growers Association; Own onion centers to start from Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय; दिवाळीपासून सुरू करणार स्वत:ची कांदा विक्री केंद्रे

पारंपरिक बाजारव्यवस्थेत भरडलेल्या कांदा उत्पादक शेतकरी क्रांतीकारी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चांगला कांदा बाजारभाव मिळण्यासाठी स्वत:ची विक्री व्यवस्था उभी करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. ...

गणेश चतुर्थीच्या दिवशी असे होते कांदा बाजारभाव; जाणून घ्या शेतमालाचे बाजारभाव - Marathi News | Ganesh Chaturthi, Know the market price of onion, tomato and vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणेश चतुर्थीच्या दिवशी असे होते कांदा बाजारभाव; जाणून घ्या शेतमालाचे बाजारभाव

गणेश चतुर्थीनिमित्त आज राज्यातील बहुतेक बाजार समित्यांना सुटी होती. मात्र तरीही काही निवडक बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदीचे व्यवहार झाले. आज कांदा बाजारभावा सह शेतमाल बाजारभाव असे होते. ...

नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा - Marathi News | 100 acres of land for Nashik Agricultural Terminal Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा

कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सैय्यद पिंपरी ता. जि. नाशिक येथील गट नं. १६५४ मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. ...

पांढरा कांदा खातोय भाव; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत - Marathi News | Today's onion market prices including Lasalgaon, pimpalgaon, Malegaon, pune, solapur, Nagpur apmc | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पांढरा कांदा खातोय भाव; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

आजचे १८ सप्टेंबर २३ रोजी कांदा बाजारभाव राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये असे होते. पांढरा कांदा भाव खाताना दिसून येत आहे. ...

गणेश चतुर्थी : फुले वधारली, भाजीपाला मागणीही वाढणार; असे आहेत आजचे बाजारभाव - Marathi News | Ganesh Chaturthi : flowers and Vegetable demand will increase; These are today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणेश चतुर्थी : फुले वधारली, भाजीपाला मागणीही वाढणार; असे आहेत आजचे बाजारभाव

गणेश चतुर्थीमुळे मुंबईसारख्या महानगरांतील फुलांचा बाजार वधारला आहे. या आठवड्यात इतर भाज्यांनाही चांगली मागणी असणार आहे. आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात शेतमालाचे बाजारभाव असे होते. ...

पामतेलात रसायन मिसळून खाद्यतेलाची विक्री - Marathi News | Sale of edible oil by mixing palm oil with chemicals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पामतेलात रसायन मिसळून खाद्यतेलाची विक्री

पाम तेलात इतर रसायन मिसळून नामांकित बँडचे शेंगतेल व राईचे तेल बनवले जात होते. तुमचे शेंग, सोयाबीन तेल भेसळीचे तर नाही ना! ...

कांदा बाजारभावासह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये असे आहेत आज बाजारभाव - Marathi News | These are the market prices today in major market committees of the state including onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभावासह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये असे आहेत आज बाजारभाव

आज राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव यासह शेतमालाचे भाव असे होते. ...