लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या - Marathi News | What is the price of onion in state's major apmc | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या

आज सकाळी विंचूर उपबाजार समितीत ४८८ नग कांद्याची आवक झाली. तर एकूण ८७५० क्विंटल कांदा आवक झाली. ...

१ लाख ७१ हजार शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र - Marathi News | 1 lakh 71 thousand farmers are eligible for onion subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१ लाख ७१ हजार शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र

कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची लेखापरीक्षकांकडून शासकीय तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचे 'नाफेड'ला निर्देश - Marathi News | Instructions to 'NAFED' to procure onion from market committees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचे 'नाफेड'ला निर्देश

व्यापाऱ्यांचा कांदा किती आणि शेतकऱ्यांचा कांदा किती खरेदी करण्यात आला, याबाबतची स्पष्टता आणि पारदर्शकता येईल, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी टंचाई आढावा बैठकीप्रसंगी दिले. ...

बंदरातील ८०० टन कांदा सडला - Marathi News | 800 tons of onion in the port rotted | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बंदरातील ८०० टन कांदा सडला

जेएनपीए बंदर परिसरात निर्यातीसाठी २५ कार्गो कंटेनरमधून आलेला ८०० टन कांदा सडला असल्याची धक्कादायक माहिती 'लोकमत'च्या हाती लागली आहे. ...

द्राक्षोत्पादकांची फसवणूक; व्यापाऱ्यांची धिंड - Marathi News | Fraud of grape growers; A merchant's swindle | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षोत्पादकांची फसवणूक; व्यापाऱ्यांची धिंड

व्यापाऱ्यांचे पायलट बनून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांची ओझर पोलिसांनी पिंपळगाव परिसरासह बाजार समिती आवारात धिंड काढली ...

जळगाव निंबायतीच्या डाळिंबाला मिळाला सर्वाधिक भाव - Marathi News | Jalgaon Nimbati's pomegranate fetched the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव निंबायतीच्या डाळिंबाला मिळाला सर्वाधिक भाव

बाबाजी नागू मोरे व त्यांचे बंधूने निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले असून त्यांच्या लालबुंद डाळिंबाला नाशिक येथील के. डी. चौधरी डाळिंब मार्केटमध्ये २० किलोच्या कॅरटला सर्वाधिक ३ हजार १ रुपये, म्हणजे प्रती किलो १५० रुपये बाजारभाव मिळाला. ...

लासलगाव, पिंपळगावला कांद्याला सरासरी दोन हजाराचा भाव - Marathi News | Today's onion price in Lasalgaon, Pimpalgaon and vinchur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव, पिंपळगावला कांद्याला सरासरी दोन हजाराचा भाव

विंचूर उप बाजार समितीत आज दिवसभरात ८२६ नग कांदा व एकूण १४ हजार ४२ क्विंटल कांदा आवक झाली. जाणून घ्या आजचे कांद्याचे भाव. ...

शेतकऱ्यांकडून एनसीसीएफने खरेदी केला २८२६ टन कांदा - Marathi News | NCCF procured 2826 tonnes of onion from farmers; The state has the highest share | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून एनसीसीएफने खरेदी केला २८२६ टन कांदा

नाफेड आणि एनसीसीएफ यांनी संयुक्तपणे कांदा खरेदीला सुरूवात केली असून महाराष्ट्रातील खरेदी केंद्र वाढविली जाणार आहेत. ...