लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

Batata Bajar Bhav : बटाटा बेण्याची मागणी घटली कसा मिळतोय भाव वाचा सविस्तर - Marathi News | Batata Bajar Bhav : The demand for potato seeds has decreased. How is the price being obtained? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Batata Bajar Bhav : बटाटा बेण्याची मागणी घटली कसा मिळतोय भाव वाचा सविस्तर

बटाट्यास चांगला भाव मिळत असूनही मंचर बाजार समितीत रब्बी हंगामातील बटाटा वाणाच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे, प्रतिक्विंटल तीन हजार ते तीन हजार ५०० असा भाव बटाटा वाणाला आहे. ...

Market Analysis : दिवाळीमुळे बाजार फुलला, शेत मालावर मात्र मंदीचे सावट कायम; तर सोन्या-चांदीच्या दरांत पुन्हा उच्चांकी - Marathi News | Market Analysis: Due to Diwali, the market flourished, but the recession continued on agricultural products; So gold and silver prices are high again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Analysis : दिवाळीमुळे बाजार फुलला, शेत मालावर मात्र मंदीचे सावट कायम; तर सोन्या-चांदीच्या दरांत पुन्हा उच्चांकी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात चांगला उत्साह आहे. मात्र ज्वारी, तूर, उडीद, हरभरा, मूग, सर्व प्रकारचे खाद्यतेल, साखर, साबुदाणा मंदीत तर सोन्या-चांदीच्या भावाने अचानक उच्चांक गाठला आहे. कापड, रेडिमेड कपडे, होजीअरी, कटलरी, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनि ...

Soybean Market Update : बाजारात आर्द्रतेच्या नावाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट; आर्द्रता मोजमाप मीटरवर कुणाचेही नियंत्रण नाही - Marathi News | Soybean Market Update: Soybean producers are being exploited in the market under the guise of humidity; No one has control over the humidity meter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Update : बाजारात आर्द्रतेच्या नावाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट; आर्द्रता मोजमाप मीटरवर कुणाचेही नियंत्रण नाही

सोयाबीनची (Soybean) आर्द्रता (Humidity) मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॉईश्चर मीटरवर (Moisture Meter) कोणाचेच नियंत्रण (Control) नसल्याने मनमानीपणे आर्द्रता नोंदविली जाते. त्यामुळे ४ हजार ८९२ प्रतिक्विंटल हमीभाव असताना (Guaranteed Price) शेतकऱ्यांना ...

मंचर बाजार समितीत कोथिंबीरीची मोठी आवक.. शेकड्याला कसा मिळतोय दर - Marathi News | Increase the arrival of coriander in Manchar market How get the price for the hundred bunches | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर बाजार समितीत कोथिंबीरीची मोठी आवक.. शेकड्याला कसा मिळतोय दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी आणि कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत आहेत. मेथीची एक जुडी २८ रुपयांना तर कोथिंबिरीची जुडी ३५ रुपयांना विकली. ...

Udid Bajar Bhav : महाराष्ट्रातील या बाजार समितीत ९० हजार क्विंटल उडदाची आवक अन् तब्बल ७० कोटी रुपयांची उलाढाल - Marathi News | Udid Bajar Bhav : In this market committee in Maharashtra, the inflow of 90 thousand quintals of Udid black gram and the turnover of about 70 crore rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajar Bhav : महाराष्ट्रातील या बाजार समितीत ९० हजार क्विंटल उडदाची आवक अन् तब्बल ७० कोटी रुपयांची उलाढाल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात दोन महिन्यांत ९० हजार क्विंटल उडदाची आवक झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळाला आहे. ...

Kanda Bajar Bhav : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कसा सुरु आहे कांद्याच्या भाव - Marathi News | Kanda Bajar Bhav : How is onion price going in Manchar Agricultural Market Committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कसा सुरु आहे कांद्याच्या भाव

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात काहीशी घसरण झाली आहे. गुरुवारी दहा किलो कांदा ४८० रुपये या भावाने विकला गेला आहे. ...

Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का? - Marathi News | Soyabean Market: Inflows into the market continue to increase; Will soybean prices fall further? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का?

दिवाळीच्या (Diwali) तोंडावर बाजार समितीत (Market Yard) आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात (Soybean Market) आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ...

Market yard : शेतमाल खरेदी-विक्रीवरील मार्केट फी कमी करण्याचा घाट; आता बाजार समित्यांना किती मिळणार फी ते वाचा सविस्तर - Marathi News | Market yard : A reduce market fees on purchase and sale of agricultural products | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market yard : शेतमाल खरेदी-विक्रीवरील मार्केट फी कमी करण्याचा घाट; आता बाजार समित्यांना किती मिळणार फी ते वाचा सविस्तर

शेतमाल खरेदी-विक्रीवरील मार्केट फीस एक रुपयांवरून २५ पैसे ते ५० पैसे करण्याचा निर्णय सहकार व पणन विभागाने घेतला आहे.(Market yard) ...