लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

Sitafal Bajar Bhav : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सीताफळाची मोठी आवक कसा मिळतोय दर - Marathi News | Sitafal Bajar Bhav : Big arrival of Sitafal in Solapur Agricultural Produce Market Committee How to get the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitafal Bajar Bhav : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सीताफळाची मोठी आवक कसा मिळतोय दर

सोलापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. ...

APMC Cess : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सेस जैसे थे, सरकारचा अध्यादेश अखेर मागे - Marathi News | APMC Cess : Cess of Agricultural Produce Market Committees continued as like pervious, Govt Ordinance Finally Back | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Cess : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सेस जैसे थे, सरकारचा अध्यादेश अखेर मागे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या खरेदी विक्रीवर आकारला जाणारा सेस कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला होता. मात्र, अवघ्या बारा तासांच्या आत शासनाने हा अध्यादेश मागे घेतला आहे. ...

Red Onion Market: लाल कांदा दिवाळीनंतरही खाणार भाव? काय आहे कारण - Marathi News | Onion Market: Price of red onion will stable even after Diwali? What is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Red Onion Market: लाल कांदा दिवाळीनंतरही खाणार भाव? काय आहे कारण

Red onion market rate : लाल कांद्याची आवक लवकरच नियमितपणे बाजारसमित्यांमध्ये होणार असून लाल कांदा भाव खाण्याची शक्यता आहे. ...

काय सांगताय उन्हाळ्यातील आंबा हिवाळ्यात आला बाजारात.. कसा मिळतोय दर - Marathi News | What are you saying summer mangoes came in the market in winter.. How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय उन्हाळ्यातील आंबा हिवाळ्यात आला बाजारात.. कसा मिळतोय दर

आंबा हे उन्हाळी हंगामातील फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, हिवाळ्याच्या सुरुवातीलाच सोलापूरच्या बाजारपेठेत आंबे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

Kanda Bajar Bhav : चाकण कांदा बाजार समितीत कांद्याची आवक घटली.. कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Kanda Bajar Bhav : Inward of onion decreased in Chakan Onion Market Committee.. How is the market price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण कांदा बाजार समितीत कांद्याची आवक घटली.. कसा मिळतोय बाजारभाव

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात घसरण झाली. ...

Soybean Bajar Bhav : उडीद, ज्वारी खातेय आता भाव मग सोयाबीनचा वाढेल का बाजारभाव - Marathi News | Soybean Bajar Bhav : Udid, sorghum is getting now good price, will the market price of soybeans increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : उडीद, ज्वारी खातेय आता भाव मग सोयाबीनचा वाढेल का बाजारभाव

मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर १२ केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे. या केंद्रावर लवकरच खरेदीला सुरु करण्यात येणार आहे. ...

Kanda Bajar Bhav : कांदा आवक झाली कमी चाकण बाजार समितीत कसा मिळाला दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion arrival is decrease, how did the price get in the Chakan market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कांदा आवक झाली कमी चाकण बाजार समितीत कसा मिळाला दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी १० किलो कांदा ४५० रुपये या भावाने विकला गेला. याअगोदर हाच भाव ५०० रुपयांच्या पुढे होता. ...

Soybean Kharedi : नगर जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी - Marathi News | Soybean Kharedi : Approval of 18 centers for purchase of mung bean, Udid, Soybean in Nagar district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kharedi : नगर जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी दिली आहे. ...