लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल

Apple inc, Latest Marathi News

अ‍ॅपल, गुगलचे टेन्शन वाढले! भारताची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम तयार; सर्व मोबाईलवर बंधनकारक होणार? - Marathi News | Apple, Google's tension increased! India's own operating system BharOS is ready to launch; Will it be mandatory on all mobiles? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅपल, गुगलचे टेन्शन वाढले! भारताची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम तयार; सर्व मोबाईलवर बंधनकारक होणार?

भारत लवकरच आपली ऑपरेटिंग सिस्टिम BharOS लाँच करणार आहे. ही ओएस आयआयटी मद्रासने बनविलेली आहे. ...

WhatsApp new feature: 'व्हॉट्सअ‍ॅप'ने आणलं भन्नाट फीचर, आता स्वत:लाही करू शकता मेसेज! कसं वापराल? - Marathi News | WhatsApp new feature message yourself users can keep notes to themselves know how it works | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ने आणलं भन्नाट फीचर, आता स्वत:लाही करू शकता मेसेज! कसं वापराल?

जाणून घ्या ही नवी ट्रिक... अँड्रॉईड अन् अ‍ॅपल दोन्ही फोनमध्ये मिळणार सुविधा ...

आयफोन प्रेमींना मोठा झटका! अतिशय महाग असेल iPhone 15, इतकी असू शकते किंमत - Marathi News | Big blow to iPhone lovers iPhone 15 will be very expensive the price may be high technology low technology business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयफोन प्रेमींना मोठा झटका! अतिशय महाग असेल iPhone 15, इतकी असू शकते किंमत

तुम्हीही ॲपलच्या पुढील फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन 15 ची किंमत ऑनलाइन लीक झाल्याचे म्हटले जात आहे. ...

चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी - Marathi News | half of all iphones will be made in india by 2027 suggest reports chinese suppliers worried | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी

Made In India iPhones: चीन, भारत आणि Apple हे समीकरण येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठा उलटफेर आणू शकतात. ...

"माझा मृत्यू झाला असता..." Apple Watch'ने दिली हृदयविकाराची सूचना, महिलेनं केला दावा - Marathi News | i could have died woman claims apple watch saved her life by alerting her to heart condition | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"माझा मृत्यू झाला असता..." Apple Watch'ने दिली हृदयविकाराची सूचना, महिलेनं केला दावा

आजचे युग हे डिजीटल युग म्हणून ओळखले जाते. आज तंत्रज्ञान अनेक पटींनी पुढ गेले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते लोकांचे जीवन बदलू शकते. ...

आयफोनची भारतातून हाेणारी निर्यात झाली दुप्पट; ड्रॅगनला झटका, कंपन्या शाेधताहेत चीनला पर्याय - Marathi News | iPhone exports from India double; A blow to the dragon, companies are looking for an alternative to China | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनची भारतातून हाेणारी निर्यात दुप्पट; ड्रॅगनला झटका, कंपन्या शाेधताहेत चीनला पर्याय

२०२१-२२ च्या समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा दुपटीपेक्षा अधिक आहे. ...

Tata To Make iPhone: चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान; टाटा खरेदी करणार iPhone निर्मिती प्रकल्प..! - Marathi News | Tata To Make iPhone: TATA will soon take over iPhone manufacturing plant in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान; टाटा खरेदी करणार iPhone निर्मिती प्रकल्प..!

Tata Group: लवकरच टाटा समूह भारतात iPhone चे मॅन्युफॅक्चरिंग करेल. ...

Apple मुळे १.५० लाख भारतीयांना होणार फायदा, सरकारच्या योजनेनं रोजगारात वाढ! - Marathi News | 1 50 lakh indians will benefit from apple this government scheme increased employment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple मुळे १.५० लाख भारतीयांना होणार फायदा, सरकारच्या योजनेनं रोजगारात वाढ!

Foxconn, Wistron आणि Pegatron हे भारतात Apple च्या iPhone साठीचे कंत्राटी उत्पादक आहेत. ...