WhatsApp नं पुढील वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजेच १ जानेवारीपासून काही स्मार्टफोन्ससाठी सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच काही phone मध्ये २०२१ पासून whatsapp बंद होणार आहे... आता तुमच्या phone चा त्यात समावेश आहे का? जाणून घ्या या विडिओ ...