2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019 मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत. ...
अॅपलने भारतात आपल्या आयफोनची किंमतीत वाढ केली आहे. नव्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे. भारतात आयफोनच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ...