टेक जायंट Apple दरवर्षी एक नवीन फोन लॉन्च करतं. हे गेल्या काही वर्षांत नियमीतपणे घडतंय. जेव्हापासून कंपनीने आयफोन 12 लॉन्च केला तेव्हापासून नवीन आयफोन 13 च्या फिचर्सबद्दल बोल्लं जात होतं. तर आज आम्ही तुम्हाला आयफोन 13 शी संबंधित काही महत्वाच्या गोष्ट ...