Apple to pay ₹815 crore to settle case: अॅपल कंपनीवर ग्राहकांनी गंभीर आरोप केला असून, हे प्रकरण मिटवण्यासाठी कंपनी 817 कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. ...
Apple Products Selling : एकेकाळी भारतीय बाजारपेठेकडे कानाडोळा करणारी अॅपल कंपनी आता पूर्णपणे भारतीय मार्केटमध्ये घुसली आहे. दुसरीकडे चीनमध्ये कंपनीला मोठा फटका बसला आहे. ...
Apple iPhone 16 Launch Event : आज ॲपलचं मेगा इव्हेंट पार पडलं. यावेळी ॲपलनं आयवॉच सीरिज १०, आयवॉच अल्ट्रा, इयरपॉड सीरिज ४ आणि आयफोन सीरिज १६ लॉन्च केली. ...
Apple iPhone 16 Launch Event : ॲपलनं सोमवारी आपली ॲपल वॉच सीरिज १० लॉन्च केली. Apple Watch Series 10 मध्ये कंपनीनं आपल्या आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले दिला आहे. ...
Apple Let Loose Event 2024: Apple ने आपल्या 'लेट्स लूज इव्हेंट 2024' मध्ये आयपॅड प्रो, आयपॅड एअर, मॅजिक पेन्सिलल आणि मॅजिक किबोर्ड लॉन्च केले आहेत. ...