लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एप्रिल फूल

एप्रिल फूल

April fool day, Latest Marathi News

एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढ्ल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो. एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली असे म्हटले जाते. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.
Read More
एप्रिल फूलच्या दिवशी लेकीने केली जीवघेणी मस्करी; ढसाढसा रडली आई, म्हणाली... - Marathi News | daughter faked her own death to prank mother made her traumatized | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एप्रिल फूलच्या दिवशी लेकीने केली जीवघेणी मस्करी; ढसाढसा रडली आई, म्हणाली...

एप्रिल फूलच्या दिवशी एका महिलेला एक विचित्र अनुभव आला आहे. ...

'एप्रिल फूल' बनवणं अंगाशी आलं, अशोकच्या मागे लागली इंटरनॅशनल गँग; OTT वर पाहा 'हा' मजेशीर सिनेमा - Marathi News | april fool movie prank goes wrong bishwjit and saira bano film watch on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एप्रिल फूल' बनवणं अंगाशी आलं, अशोकच्या मागे लागली इंटरनॅशनल गँग; OTT वर पाहा 'हा' मजेशीर सिनेमा

'एप्रिल फूल' करायला गेला आणि मोठ्या संकटात अडकला; थेट इंटरनॅशनल गँगशी घेतला पंगा; तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? ...

टायगर श्राफनं खिलाडी कुमार अक्षयला कसं बनवलं एप्रिल फूल, पाहा व्हिडीओ - Marathi News | April Fool's Day: Tiger Shroff's April Fool's Day prank on Bade Miyan Chote Miyan co-star Akshay Kumar WATCH video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्राफनं खिलाडी कुमार अक्षयला कसं बनवलं एप्रिल फूल, पाहा व्हिडीओ

फक्त सामान्य नागरिकच नाही तर याबाबतीत आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. ...

Volkswagen चे नाव बदलणार! कंपनीने जाहीरही केले, पण... एप्रिल फूल अंगलट येण्याची शक्यता - Marathi News | April fool message; Volkswagen to be renamed as Voltswagen! company will be in trouble | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Volkswagen चे नाव बदलणार! कंपनीने जाहीरही केले, पण... एप्रिल फूल अंगलट येण्याची शक्यता

Volkswagen April fool news: Volkswagen कंपनीने अधिकृत मेल आयडीवरून मीडियाला एक मेल पाठविला. यामध्ये कंपनीचे नाव बदलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या एप्रिल फूल न्यूजमुळे कंपनीचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले होते.  ...

महाराष्ट्र पोलिसांचा मंत्र, कुठल्याच माध्यमातून होऊ नका 'फूल' - Marathi News | Maharashtra Police's mantra, don't be a 'April fool by any means | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र पोलिसांचा मंत्र, कुठल्याच माध्यमातून होऊ नका 'फूल'

सध्या देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने एप्रिल फूलचा आधार घेऊन पोलिसांनी अफवा न पसरविणाऱ्या बातम्या किंवा मेसेजेस शेअर न करण्याचे बजावले आहे. ...

April Fool's Day 2021 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात? - Marathi News | April Fool's Day 2021 : Why April fools day celebrated how did it start | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :April Fool's Day 2021 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात?

April Fools Day 2021 : एखाद्याला मुर्ख बनवले की ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ म्हणत समोरच्याला चिडवले जाते. मात्र हा दिवस आला कुठून याचीही वेगळी गोष्ट आहे. ...

...अन् एक एप्रिल झाला सुनासुना! - Marathi News | ... and it was April! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् एक एप्रिल झाला सुनासुना!

नाशिक : १ एप्रिल म्हणजेच जणू जागतिक फसवणूक दिनच! या दिवशी खोटे मॅसेज टाकून फसवून गंमत केली जात असली तरी सध्या कोरोनामुळे देशभरात गांभिर्य आहे. त्यामुळे एप्रिल फुल कराल तर लॉकअपमध्ये जाल असा संदेश पोलीसांनी देताच नाशिकमधील बहुतांशी सोशल मिडीयावर त्याब ...

'एप्रिल फूल' कराल तर खबरदार ! गृहमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | Beware if you do 'April Fool'! Home Minister warned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एप्रिल फूल' कराल तर खबरदार ! गृहमंत्र्यांचा इशारा 

सध्या संपूर्ण देश ‘कोरोना’शी संघर्ष करत आहे. या स्थितीत ‘एप्रिल फूल’ करणे हे अयोग्य होईल. जर कुणी अशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. ...