लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एप्रिल फूल

एप्रिल फूल

April fool day, Latest Marathi News

एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढ्ल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो. एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली असे म्हटले जाते. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.
Read More
खबरदार....कुणाला एप्रिल फूल केले तर...! - Marathi News | Beware .... If someone makes April flower ...! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खबरदार....कुणाला एप्रिल फूल केले तर...!

१ एप्रिल रोजी अनेक जण मित्र, नातेवाईकांना काही तरी खोटे सांगून एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे मेसेज सोशल मीडियावर टाकू नयेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा ...

याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई  - Marathi News | Remember! Confusion about Corona due to 'April Fool'; Police will take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई 

निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फुल बनविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे, असा त्यामागे हेतू नसतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. ...

एकमेकांना मुर्ख बनविण्याची एप्रिल फूल प्रथा कधीपासून आली? - Marathi News | When was the beginning of April Fools | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकमेकांना मुर्ख बनविण्याची एप्रिल फूल प्रथा कधीपासून आली?

April Fool's Day 2019 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात? - Marathi News | April Fool's Day 2019: Why is the April Fool's Day celebrated? How did it start? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :April Fool's Day 2019 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात?

१ एप्रिललाच 'एप्रिल फूल' हा दिवस का साजरा केला जातो?  याबद्दल तुम्हाला माहितेय का ? ...

Big Breaking: हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं! - Marathi News | April Fool: Big Breaking: Virat Kohli resign from RCB captaincy after a heavy defeat against sunrisers Hyderabad! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking: हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं!

IPL 2019 : बंगळुरू संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. ...