लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एप्रिल फूल

एप्रिल फूल, फोटो

April fool day, Latest Marathi News

एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढ्ल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो. एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली असे म्हटले जाते. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.
Read More
महाराष्ट्र पोलिसांचा मंत्र, कुठल्याच माध्यमातून होऊ नका 'फूल' - Marathi News | Maharashtra Police's mantra, don't be a 'April fool by any means | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र पोलिसांचा मंत्र, कुठल्याच माध्यमातून होऊ नका 'फूल'

सध्या देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने एप्रिल फूलचा आधार घेऊन पोलिसांनी अफवा न पसरविणाऱ्या बातम्या किंवा मेसेजेस शेअर न करण्याचे बजावले आहे. ...

एकमेकांना मुर्ख बनविण्याची एप्रिल फूल प्रथा कधीपासून आली? - Marathi News | When was the beginning of April Fools | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकमेकांना मुर्ख बनविण्याची एप्रिल फूल प्रथा कधीपासून आली?