अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे. Read More
फार कमी लोकांना माहित आहे की अर्चनाचे तिच्या करिअरच्या सुरुवातीला लग्न झाले. ते लग्न फार काळ टिकले नाही. या लग्नाबाबत ती मीडियामध्ये कधीच बोलली नाही. ...