अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे. Read More
कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची जागा घेणारं कोणी असेल असं वाटत नाही. 'ठोको ताली' म्हणणाऱ्या नवज्योत सिंह सिद्धू यांची हाकलपट्टी झाल्यानंतर अर्चनाने शो मध्ये चांगलाच जम बसवलाय. ...
The Kapil Sharma Show : लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'ची नवीन तारीखही जाहीर करण्यात आली आहे. लवकरच कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी येणार आहे. ...
सध्या कपिल शर्मा आपल्या टीमसोबत परदेश दौऱ्यावर असून ठिकठिकाणी फिरून लोकांचे मनोरंजन करत आहे. पण हा दौरा संपताच 'कपिल शर्मा शो' लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे. ...
Archana puran singh : अर्चनाच्या हसण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा प्रेक्षकांनाही हसू येतं. इतंकच नाही तर तिच्या हसण्यावरुन काही जण तिला ट्रोलही करतात. यामध्येच सध्या तिचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. ...
The Kapil Sharma Show : चाहत्यांचा आवडता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' दर आठवड्याला लोकांना खळखळून हसवतो. या शोमधील सर्व कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. ...