लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
Malaika Aroraचं स्टायलिश फोटोशूट आलं चर्चेत, पाहा तिचे हे फोटो - Marathi News | malaika arora glamourous photoshoot raises temperature in social media, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Malaika Aroraचं स्टायलिश फोटोशूट आलं चर्चेत, पाहा तिचे हे फोटो

मलायका अरोरा (Malaika Arora) लेटेस्ट फोटोशूटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे. ...

ब्रेकअप वगैरे विसरा! मलायका व अर्जुन गेले लंच डेटवर, पाहा व्हिडीओ - Marathi News | malaika arora spotted with arjun kapoor enjoy lunch date amid breakup rumors couple- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअप वगैरे विसरा! मलायका व अर्जुन गेले लंच डेटवर, पाहा व्हिडीओ

Malaika Arora and Arjun Kapoor seen together : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा  नुकतीच रंगली होती. पण आता या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायला हवा. ...

'वयाच्या चाळीशीत मिळतं प्रेम तर...'; Arjun Kapoor सोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान Malaika Aroraची लेटेस्ट पोस्ट चर्चेत - Marathi News | 'If you get love at the age of forty ...'; Malaika Arora's latest post discussion during breakup discussion with Arjun Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वयाच्या चाळीशीत मिळतं प्रेम तर...'; Arjun Kapoor सोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान Malaika Aroraची लेटेस्ट पोस्ट चर्चेत

मलायका अरोराची (Malaika Arora) इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या वृत्तावर अर्जुन कपूरनं सोडलं मौन; म्हणाला... - Marathi News | Arjun Kapoor breaks silence on news of breakup with Malaika Arora; Said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या वृत्तावर अर्जुन कपूरनं सोडलं मौन; म्हणाला...

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त येऊ लागल्या. ज्यावर अर्जुन कपूरने आता मौन ,सोडले आहे. ...

-म्हणून अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबत केलं ब्रेकअप? चर्चा तर हीच - Marathi News | is arjun kapoor brokeup with malauka arora because of kapoor family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-म्हणून अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबत केलं ब्रेकअप? चर्चा तर हीच

Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : गेले सहा दिवस मलायका घराबाहेर पडलेली नाही. अर्जुनही तिला भेटायला तिच्या घरी गेलेला नाही.. ब्रेकअपनंतर एकटी पडली अभिनेत्री? ...

WHAT? सहा दिवसांपासून ‘ती’ घराबाहेर पडलेली नाही...; मलायका व अर्जुन यांच्यात बिनसलं...?? - Marathi News | did Malaika Arora and Arjun Kapoor parted ways? in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? सहा दिवसांपासून ‘ती’ घराबाहेर पडलेली नाही...; मलायका व अर्जुन यांच्यात बिनसलं...??

Malaika Arora-Arjun Kapoor break-up: मलायका अरोरा हिच्या पर्सनल लाईफमध्ये फार काही ‘ऑल वेल’ नसल्याची चर्चा आहे. होय, मलायका व अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. ...

Malaika Aroraचं हटके फोटोशूट; ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ - Marathi News | Malaika Arora's hilarious photoshoot; photos caused a stir on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Malaika Aroraचं हटके फोटोशूट; ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मलायका अरोरा(Malaika Arora)ने तिचे ग्लॅमरस फोटोशूट पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या मलाइकाला डेट करण्यावर अर्जुन कपूरचा मोठा खुलासा - Marathi News | Arjun Kapoor opens up after being trolled for his love with 12years elder Malaika Arora, check what the actor said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या मलाइकाला डेट करण्यावर अर्जुन कपूरचा मोठा खुलासा

मलायका अरोरा(Malaika Arora) आणि अभिमेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor)यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगल्या आहेत. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. ...