मुनमुन काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्यासोबत नात्यात होती. हा अभिनेता तिला प्रचंड मारहाण करत असे. याच मारहाणीला कंटाळून मुनमुनने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. ...
आता उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) अवैधरित्या मद्यपानाचा साठा घरी ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. जुहू येथील अरमानच्या राहत्या घरी ४१ व्हिस्कीच्या बॉटल पोलिसांना सापडल्या आहेत. त्यापैकी अनेक बॉटल्स या परदेशातून आणलेल्या असाव्यात असा अंदाज आहे. ...
यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने कोहली अडचणीत आला होता. असं असताना पुन्हा एकदा अरमान कोहलीने महिला सहकलाकाराशी गौरवर्तणूक केल्यापरकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अरमान कोहलीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. ...
अभिनेता अरमान कोहली पुन्हा नव्या वादात सापडला आहे. होय, नादिया अली नामक महिलेने अरमान, त्याचा मित्र दिलीप राजपूत व नोकर नितीनविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ...
गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला आहे. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...