आरोह वेलणकर यांने रेगे या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. आता त्याने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात वाइल्ड कार्डनं त्याने एन्ट्री केली आहे.
Read more