लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्ट आॅफ लिव्हिंग

आर्ट आॅफ लिव्हिंग, मराठी बातम्या

Art of living, Latest Marathi News

भारतीय कलाविष्काराने नटलेली कलाब्धी । -- अजेय दळवी - Marathi News | Indian Artist | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारतीय कलाविष्काराने नटलेली कलाब्धी । -- अजेय दळवी

भारतीय अभिजात कला हा ‘कलाब्धी’चा पाया आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने कलाकारांच्या कलाकृती अनुभवण्याची संधी रसिकांना मिळत आहे. ...

समुद्री लाटांवर तरंगणारा स्वप्नातील लक्झरी बंगला, ३९.४३ कोटी रूपये आहे याची किंमत... - Marathi News | floating luxury's bungalow on Sea Water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्री लाटांवर तरंगणारा स्वप्नातील लक्झरी बंगला, ३९.४३ कोटी रूपये आहे याची किंमत...

सतत बदलणाऱ्या जगाच्या लक्झरी जगण्याच्या व्याख्याही बदलत आहेत. सामान्यपणे एका मोठ्या घरात सर्वच आरामदायक आधुनिक सुविधा असणे याला सामान्यपणे लक्झरी लाइफ म्हटलं जातं. ...

आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वच्छता अभियान - Marathi News |  Art of Living's Sanitation Campaign | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वच्छता अभियान

शहरात आर्ट आॅफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने गुरूदेव रविशंकर यांच्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर रोजी येथील उपजिल्हा रुग्णालय व बसस्थानक परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. ...

वेदशक्तीमुळे जगाचे लक्ष भारताकडे : मोहन भागवत - Marathi News | India's focus on the world due to Vedashakti: Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेदशक्तीमुळे जगाचे लक्ष भारताकडे : मोहन भागवत

विज्ञान जे सिद्ध करते तेच अंतिम सत्य आहे असे जग ग्राह्य धरत होते. त्यामुळे आपण सर्व जाणतो, असेच जगाला वाटत होते. त्याच गोष्टीला जीवन जगण्याची संपूर्ण कला मानले गेले व या अहंकारात २००० वर्षे निघून गेली. मात्र अशा जगण्यातून जे हवे होते, ते मिळाले नाही. ...

सकारात्मक विचारांनी सर्व समस्या कायमच्या मिटतात ! -  श्री श्री रविशंकर   - Marathi News | Positive thoughts eradicate all problems forever! - Sri Sri Ravi Shankar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सकारात्मक विचारांनी सर्व समस्या कायमच्या मिटतात ! -  श्री श्री रविशंकर  

 संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले. ...

देशाला समृध्द करण्याची जबाबदारी ग्रामीण युवकांवर -  श्री श्री रविशंकर  - Marathi News | The responsibility of enriching the country on rural youth - Sri Sri Ravi Shankar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देशाला समृध्द करण्याची जबाबदारी ग्रामीण युवकांवर -  श्री श्री रविशंकर 

युवकांनी स्वत:सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आणि पर्यायाने देशाला समृध्द करण्यासाठी सज्ज व्हावे, असे सूचक विधान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रविशंकर यांनी येथे व्यक्त केले. ...

देशाचे भवितव्य शेतकऱ्यांच्या हाती - Marathi News | The future of the country is in the hands of the farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :देशाचे भवितव्य शेतकऱ्यांच्या हाती

योग आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध व निरोगी गाव निर्माण करून मजबूत भारत निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले. ...

श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वाटूरला कार्यक्रम - Marathi News | The program organized in the presence of Sri Sri Ravi Shankar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वाटूरला कार्यक्रम

वाटूर येथे सव्वा एकर परिसरावर उभारलेल्या अध्यात्मिक केंद्राचे लोकार्पण आणि नवीन इमारतीचे भूमिपूजन रविशंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे ...