लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्थररोड कारागृह

आर्थररोड कारागृह

Arthur road jail, Latest Marathi News

मुंबईतील सर्वात जुनं आणि मोठं असं कारागृह असून त्याची १९२६ साली बांधणी करण्यात आली.
Read More
BREAKING : PNB Scam : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; युकेच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी  - Marathi News | PNB Scam: Clear the way for Nirav Modi's extradition; Approved by the UK Home Office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BREAKING : PNB Scam : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; युकेच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी 

PNB Scam : याबाबत माहिती देताना सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, युकेच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. ...

Coronavirus : आर्थर रोडसह अनेक कारागृहात कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश - Marathi News | Coronavirus : Success in preventing the spread of corona in several prisons, including Arthur Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : आर्थर रोडसह अनेक कारागृहात कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश

Coronavirus : कारागृहातील परिस्थीती हाताबाहेर जाऊ देणार नाही : प्रतिबंधात्मक आणि वैद्यकीय उपाययोजना : सुनील रामानंद यांचा दावा  ...

coronavirus: आर्थर रोड कारागृहातील ३०० कैद्यांना संसर्गाचा संशय, कैद्यांचे उपोषण, गोंधळाची परिस्थिती - Marathi News | coronavirus: 300 inmates of Arthur Road Prison suspected of infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: आर्थर रोड कारागृहातील ३०० कैद्यांना संसर्गाचा संशय, कैद्यांचे उपोषण, गोंधळाची परिस्थिती

आर्थर रोड कारागृहात ८०० ची क्षमता असताना २८०० कैदी आहेत. त्यापैकी १८५ कैदी आणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कारागृहातील कैदी अवस्थ आहेत. ...

Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल - Marathi News | Coronavirus: Emergency parole for 50 inmates at Taloja Central Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

Coronavirus : कोविडच्या धर्तीवर कारागृह प्रशासनाने गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.         ...

Coronavirus : राज्याच्या कारागृहातील सतरा हजार कैद्यांना सोडणार - अनिल देशमुख - Marathi News | Coronavirus: Seventeen thousand prisoners to be released from state jails - Anil Deshmukh pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज्याच्या कारागृहातील सतरा हजार कैद्यांना सोडणार - अनिल देशमुख

Coronavirus : ऑर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांना कोरोना ची बाधा झाली आहे. ...

coronavirus: आर्थर रोड कारागृहातील आणखी ८१ कैद्यांना कोरोनाची बाधा - Marathi News | coronavirus: Another 81 inmates at Arthur Road Prison were infected with coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: आर्थर रोड कारागृहातील आणखी ८१ कैद्यांना कोरोनाची बाधा

आर्थर रोड कारागृहातील जे. जे. रुग्णालयात दाखल झालेल्या कैद्यांच्या तपासणीत कारागृहात कोरोनाने संक्रमण केल्याचे उघड झाले. ...

‘आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा’, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश   - Marathi News | coronavirus: High court directs state government to formulate policy to stop corona outbreak in Arthur Road jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा’, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश  

आर्थर रोड कारागृहात १०० पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सत्य असेल तर ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांना कारागृहातील गर्दीमुळे कोरोना झाली, अशी सबब सरकारने किंवा कारागृह प्रशासनाने देऊ नये ...

Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा - Marathi News | Coronavirus: plan to stop the spread of coronavirus in Arthur Road jail pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा

Coronavirus : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश ...