राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
केवळ दूध, भाजीपाला, औषधे, वृत्तपत्रे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीचे नियम शिथील करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक व अपात्कालीन सेवेतील वाहनेही वगळण्यात आली आहे; ...
पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली. ...