शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

आंतरराष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रानं काश्मीर मुद्द्याची दखल घ्यावी, पाकच्या कांगाव्यानंतर चीनची मागणी 

राष्ट्रीय : काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक, प्रियंका गांधींचा मोदींवर प्रहार

राष्ट्रीय : काश्मीरसंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई, 8 ट्विटर खाती बंद करण्याची शिफारस

क्रिकेट : पाक कर्णधार सर्फराज अहमदनं 'कलम 370' बद्दल केलं विधान, म्हणाला...

राष्ट्रीय : पाकिस्ताननंतर आता भारतानं बंद केली दिल्ली-लाहोर बस सेवा

राष्ट्रीय : जगासमोर कलम 370चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा; भारताचे पाकला खडे बोल

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : काश्मीरच्या मुद्द्यावर उघडा पडला पाकिस्तान, मुस्लिम देशांनीही सोडली साथ

राष्ट्रीय : पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

राष्ट्रीय : ... म्हणून ज्योतिरादित्य शिंदेंकडून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : 370वर जोरदार भाषण देणारा खासदार हैराण; म्हणे, 'अधिक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू शकत नाही'