लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 35-ए

कलम 35-ए

Article 35 a, Latest Marathi News

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.
Read More
कोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ' - Marathi News | Who is true, who is a liar? Amit Shah says 'safe at home' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ'

कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, सध्या लोकसभेमध्ये रणकंदन सुरू आहे. ...

Jammu and Kashmir : पाकिस्तान सैरभैर, मंत्र्यांकडून भारताला युद्धाची धमकी - Marathi News | pakistan minister fawad chaudhry resorts to war mongering on the issue of article370 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Jammu and Kashmir : पाकिस्तान सैरभैर, मंत्र्यांकडून भारताला युद्धाची धमकी

'डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करणार असल्याचे सांगून इमरान खान यांना मूर्ख बनविले. ...

Jammu and Kashmir : कलम ३७० हटवल्यानंतर फारुख अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Farooq Abdullah's first reaction after the deletion of Article 2, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : कलम ३७० हटवल्यानंतर फारुख अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँफ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. ...

Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का? - Marathi News | Jammu and Kashmir Poll: Do you agree with Congress allegation on bjp after they scrapped Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेला आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही पाठिंबा दिला. ...

अधीर रंजन चौधरींच्या काश्मीरवरील वक्तव्यामुळे लोकसभेत काँग्रेसची नाचक्की - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury's statement on Kashmir caused the Congress to problem in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरींच्या काश्मीरवरील वक्तव्यामुळे लोकसभेत काँग्रेसची नाचक्की

केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत मांडल्यापासून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने त्याच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ...

Jammu and Kashmir : ...तर जनावरांसारखे का बंद केले?, सना मुफ्तीचा सवाल - Marathi News | kashmir mehbooba mufti daughter sana mufti speaks against arrest leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : ...तर जनावरांसारखे का बंद केले?, सना मुफ्तीचा सवाल

सना मुफ्तीने कलम 370 हटविण्याला विरोध दर्शविला आहे. ...

Jammu and Kashmir: लडाखचा वेगळा क्रिकेट संघ नाही, जाणून घ्या कारण - Marathi News | Jammu and Kashmir: Players from Ladakh to represent J&K for now in Ranji: Vinod Rai  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir: लडाखचा वेगळा क्रिकेट संघ नाही, जाणून घ्या कारण

Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारताला नवीन क्रिकेटपटू मिळतील अशी चर्चा रंगली आहे. ...

Jammu-Kashmir: आपल्या शेवटच्या मुलाखतीत जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरप्रश्नी मांडली होती ही भूमिका - Marathi News | Jawaharlal Nehru's last statement on Kashmir Issue in His last interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: आपल्या शेवटच्या मुलाखतीत जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरप्रश्नी मांडली होती ही भूमिका

Jammu-Kashmir: काश्मीरचा मुद्दा चर्चेत आल्यापासून एक नाव केंद्रस्थानी आले आहे नाव आहे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे. ...