शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांची गळचेपी होत असल्यानं केरळच्या IASनं दिला राजीनामा

राष्ट्रीय : Arun Jaitley: 'कलम ३७०' झालं हद्दपार, अरुण जेटली होते पडद्यामागचे शिलेदार!

राष्ट्रीय : राहुल गांधींना काश्मीरमधून परत पाठवलं, श्रीनगर विमानतळावरुनच 'दिल्लीवापसी' 

राष्ट्रीय : Arun Jaitley Death: राजकीय निवृत्तीनंतरही मोदींच्या पाठीशी भक्कम उभे होते जेटली!

क्रिकेट : Video : शोएब अख्तरला उपरती; भारत-पाक तणावावर पुन्हा केलं विधान...

क्रिकेट : मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे

आंतरराष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रानं काश्मीर मुद्द्याची दखल घ्यावी, पाकच्या कांगाव्यानंतर चीनची मागणी 

राष्ट्रीय : काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक, प्रियंका गांधींचा मोदींवर प्रहार

राष्ट्रीय : काश्मीरसंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई, 8 ट्विटर खाती बंद करण्याची शिफारस

क्रिकेट : पाक कर्णधार सर्फराज अहमदनं 'कलम 370' बद्दल केलं विधान, म्हणाला...