शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

राष्ट्रीय : कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पाठिंबा

आंतरराष्ट्रीय : मोदींच्या निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका, कलम 370 हटवल्यानंतर दिला 'हा' इशारा

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा

आंतरराष्ट्रीय : Jammu and Kashmir : पाकिस्तान सैरभैर, मंत्र्यांकडून भारताला युद्धाची धमकी

राष्ट्रीय : कोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ'

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : कलम ३७० हटवल्यानंतर फारुख अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रीय : Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

राष्ट्रीय : अधीर रंजन चौधरींच्या काश्मीरवरील वक्तव्यामुळे लोकसभेत काँग्रेसची नाचक्की

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : ...तर जनावरांसारखे का बंद केले?, सना मुफ्तीचा सवाल