शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

क्रिकेट : Jammu and Kashmir: लडाखचा वेगळा क्रिकेट संघ नाही, जाणून घ्या कारण

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: आपल्या शेवटच्या मुलाखतीत जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरप्रश्नी मांडली होती ही भूमिका

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत घेणार, पाकच्या माजी उच्चायुक्तांचा दावा

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: ''मोदी सरकारकडून असंवैधानिकरीत्या राज्यांच्या नियंत्रण रेषा बदलण्याचा घाट''

क्रिकेट : Jammu and Kashmir: काळजी नसावी... पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही लवकरच सोडवू; गौतम गंभीरनं शाहिद आफ्रिदीला 'चोपलं'

क्रिकेट : Jammu and Kashmir: काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी बरळला...

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार

ठाणे : Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

ठाणे : Jammu & Kashmir: 'सुरक्षेची हमी असेल तरच मायदेशी जाऊ'

मुंबई : भाजप, सेना कार्यकर्त्यांचा काश्मीरप्रश्नी जल्लोष