शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

राष्ट्रीय : Jammu Kashmir News & Live Update: ऐतिहासिक निर्णयानंतर संसद विद्युत रोषणाईत रंगली

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाने खारघरमध्ये जल्लोष 

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम राहतात का? अमित शहा यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: इतिहास चुकीचे ठरवेल; 370 वरून मोदींना पी चिदंबरम यांचा इशारा

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: कलम 370 सरसकट हटवलेलं नाही; हरिश साळवेंनी समजावलं नेमकं काय आहे 'मिशन काश्मीर'

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : 'ही' एक मोठी गोष्ट मोदी-शहांच्या पथ्यावर पडली; अन्यथा जम्मू-काश्मीरचं विभाजन होतं कठीण!

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: डोवाल नाही; मोदींच्या 'या' मोहऱ्याने वर्षभरापूर्वीच लिहिली काश्मीरची पटकथा

राष्ट्रीय : 'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल...'; रामदास आठवलेंनी कवितेतून मोकळं केलं 'दिल'

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला; राज्यसभेत मतदान

राष्ट्रीय : कलम 370 बाबत पक्षाची भूमिका न पटल्याने काँग्रेस खासदाराने दिला राजीनामा