लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

Google AI: आता CT Scan, MRI आणि X-ray ची गरज नाही, AI करणार गंभीर आजारांचं निदान - Marathi News | No more need for CT Scan, MRI and X-ray, Google AI will diagnose serious diseases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता CT Scan, MRI आणि X-ray ची गरज नाही, AI करणार गंभीर आजारांचं निदान

Google AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमधील काम झटपट आणि अचूकपणे करता येऊ शकतं.  मात्र आता AIच्या मदतीने लवकरच आजारांचा शोध घेता येणार आहे. ...

आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवून मोठी चूक केली; धोके सांगण्यासाठी 'AI'च्या गॉडफादरनं सोडली गुगलची नोकरी - Marathi News | Made a big mistake by making artificial intelligence The AI godfather quit his job at Google to tell about the dangers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवून मोठी चूक केली; धोके सांगण्यासाठी 'AI'च्या गॉडफादरनं सोडली गुगलची नोकरी

हिंटन यांनी एआयच्या 'धोक्यां'संदर्भात माहिती देण्यासाठीच आपली नोकरी सोडली आहे. महत्वाचे म्हणजे, AI विकसित करण्यात हिंटन यांनीही मदत केली होती.  ...

काय सांगता! ChatGPTकडे पैशांची मागणी; फक्त एका मिनिटांत व्यक्तीच्या खात्यावर १७ हजार जमा! - Marathi News | chatgpt helps recover a man 17000 rupees in just a minute in his bank account know how could this possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता! ChatGPTकडे पैशांची मागणी; फक्त एका मिनिटांत व्यक्तीच्या खात्यावर १७ हजार जमा!

ChatGptमुळे लोकांना पैसे मिळण्यात मदत होत असल्याचे सांगितले जात आहे. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या... ...

AI तंत्रज्ञान तात्काळ बंद करा; Elon Musk आणि Apple च्या सह-संस्थापकांची मागणी, कारण काय..? - Marathi News | Shut down AI technology immediately; Elon Musk and co-founders of Apple demand, why..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :AI तंत्रज्ञान तात्काळ बंद करा; Elon Musk आणि Apple च्या सह-संस्थापकांची मागणी, कारण काय..?

ChatGPT लॉन्च झाल्यानंतर AI बॉट्सची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. ...

कृत्रिम बुद्धिमत्ता कलाकारांच्या जिवावर उठेल? - Marathi News | Will Artificial Intelligence Kill Artists? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृत्रिम बुद्धिमत्ता कलाकारांच्या जिवावर उठेल?

कृत्रिम बुद्धिमत्ता नवनिर्मिती करू शकत नाही, दिलेल्या आदेशांनुसार अगोदर उपलब्ध असलेल्या कलाकृतींची सरमिसळ तेवढी करू शकते! ...

ChatGPT Passed Exam: ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली... - Marathi News | ChatGPT Passed Exam: ChatGPT Passed 8 tough exams including MBA, Medical; Beat Google too | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली...

ChatGPT Passed Exam: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ChatGPT ने परीक्षा पास करुन सर्वांनाच चकीत केले आहे. ...

GOQii Health Tech: हेल्थ टेक क्षेत्रात 'गोकी'चा दबदबा; कंपनीने लॉंच केला 'हेल्थ मेटाव्हर्स' - Marathi News | goqii-health-tech-company-launches-own-health-metaverse-also-did-partership-with-UAE | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हेल्थ टेक क्षेत्रात 'गोकी'चा दबदबा; कंपनीने लॉंच केला हेल्थ मेटाव्हर्स

आरोग्य आणि गेमिंग तंत्रज्ञानाला एकत्र जोडण्याची ही भन्नाट कल्पना गोकी नागरिकांसाठी घेऊन आलंय. ...

हॅलो, मिस्टर टँग यू, आपण कसे आहात? - Marathi News | Hello, Mr Tang Yu, how are you spacial article on artificial intelligent robo appointed in company | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हॅलो, मिस्टर टँग यू, आपण कसे आहात?

नेटड्रॅगन या हाँगकाँगस्थित इंटरनेट कम्युनिटी कंपनीचे सीईओ टँग यू हे हाडामासाचे मानव नसून ह्यूमनॉइड यंत्रमानव आहेत, त्याबद्दल.. ...