लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

AI : भविष्यातल्या धोक्याचा ‘नोबेल’ इशारा! - Marathi News | Nobel warning of future danger about AI | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :AI : भविष्यातल्या धोक्याचा ‘नोबेल’ इशारा!

कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया ज्यांनी रचला, त्यांना नोबेल जाहीर झाले. तेच या  विषयाच्या दीर्घकालीन दुष्परिणामांविषयी जगाला जागे करत आहेत... ...

केळी पिकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकरी धैर्यशील यांनी घेतले एकरी १० लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | By using artificial intelligence in banana crop farmer dhairyashil got an income of Rs. 10 lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकरी धैर्यशील यांनी घेतले एकरी १० लाख रुपयांचे उत्पन्न

आष्टा येथील माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील झुंजारराव शिंदे यांनी राजकारण, समाजकारण करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केळी विदेशात निर्यात करत आहेत. एकरी ३५ ते ४० टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...

नोबेल, एआय आणि धोका! - Marathi News | nobel prize artificial intelligence and jeopardy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोबेल, एआय आणि धोका!

जेफ्री हिंटनसारख्या पितामहांनी दिलेला इशारा त्यामुळेच महत्त्वाचा! ...

AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल - Marathi News | In Moradabad, Uttar Pradesh, students used AI to make lewd photos of a female teacher go viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत

आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा गैरवापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न - Marathi News | Mechanism on Atal Setu Inefficient for ITMS System; Test result of Transport Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न

काय आहे आयटीएमएस? ही प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या सविस्तर ...

फक्त IT क्षेत्रच नाही, तर आता शेतातही Ai चा वापर होणार; पीक उत्पादन वाढणार... - Marathi News | Ai in Agriculture : Not only the IT sector, now Ai will also be used in agriculture | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त IT क्षेत्रच नाही, तर आता शेतातही Ai चा वापर होणार; पीक उत्पादन वाढणार...

B.Sc ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्ससारखे विषय शिकवले जाणार. ...

कृषी क्षेत्रासाठी ७ महत्त्वपूर्ण योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकऱ्यांसाठी १४ हजार कोटींचा बूस्टर - Marathi News | Union Cabinet approves 7 important schemes for agriculture sector 14 thousand crores booster for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी क्षेत्रासाठी ७ महत्त्वपूर्ण योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकऱ्यांसाठी १४ हजार कोटींचा बूस्टर

यावर्षी दमदार मान्सून बरसल्यामुळे देशातील शेतकरी सुखावला आहे. आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्याला खूश करणारी बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा बूस्टर कृषी क्षेत्रासाठी जाहीर केला आहे. ...

आता AI मध्येही Jio चा डंका, JioBrain व्यतिरिक्त, AI-रेडी डेटा सेंटर देखील तयार - Marathi News | Now Jio's into AI too apart from JioBrain, AI-ready data center is also ready | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता AI मध्येही Jio चा डंका, JioBrain व्यतिरिक्त, AI-रेडी डेटा सेंटर देखील तयार

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. दूरसंचार बाजारात खळबळ माजवल्यानंतर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातही मोठे बदल घडवून आणणार असल्याची घोषणा केली आहे. ...