लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

Arijit singh : अरिजीत सिंहची मुंबई उच्च न्यायालयात धाव, समोर आलं मोठं कारण - Marathi News | Bombay HC Restrains AI Platforms from Arijit Singh Unauthorised Voice Cloning without consent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Arijit singh : अरिजीत सिंहची मुंबई उच्च न्यायालयात धाव, समोर आलं मोठं कारण

AI चा वापर हा बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंहसाठीही (Arijit singh) डोकेदुखी ठरला आहे.  ...

९ ते ५ वाल्यांची नोकरी धोक्यात? Linkedin च्या संस्थापकाची भविष्यवाणी व्हायरल - Marathi News | Will 9 to 5 job end soon Linkdin co founder Reid Hoffman prediction goes viral | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९ ते ५ वाल्यांची नोकरी धोक्यात? Linkedin च्या संस्थापकाची भविष्यवाणी व्हायरल

Reid Hoffman Prediction : ९ ते ५ ही वेळ असलेल्या नोकऱ्या वेळ आणि काम या दोन्हीच्या दृष्टीने सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. मात्र लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन यांनी या नोकऱ्यांबाबत अशी भविष्यवाणी केली आहे की लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ...

AI for Agriculture: "एआय" तंत्रातून शेतीला मिळणार उन्नतीची जोड - Marathi News | "AI" technology will bring prosperity to agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI for Agriculture: "एआय" तंत्रातून शेतीला मिळणार उन्नतीची जोड

AI for Agriculture: "एआय" तंत्राच्या मदतीने शेतीला समृद्ध करण्याचा नवा मार्ग शेतकऱ्यांना सापडणार आहे. ...

Bhu Aadhar Scheme: जमिनींसाठीही मिळणार आता आधार कार्ड, येणार भू आधार योजना - Marathi News | Aadhaar card will also be available for lands, Bhu Aadhaar scheme will come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhu Aadhar Scheme: जमिनींसाठीही मिळणार आता आधार कार्ड, येणार भू आधार योजना

Bhu Aadhar Scheme: विविध जमीन सुधारणांचा एक भाग म्हणून ग्रामीण आणि नागरी भागातील सर्व जमिनीसाठी भू आधार योजना राबविण्याचा प्रस्ताव सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात मांडला आहे. ...

पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो - Marathi News | Elon Musk share video an AI fashion show of world leaders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ AI फॅशन शोचा आहे जो १ मिनिट २३ सेकंदाचा आहे. ...

गुन्ह्येगारीविराेधात महाराष्ट्र पाेलिसांकडे ‘मार्वल’ चे अस्त्र - Marathi News | Maharashtra Police has 'Marvel' weapon in the fight against crime | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्ह्येगारीविराेधात महाराष्ट्र पाेलिसांकडे ‘मार्वल’ चे अस्त्र

पाेलीस अधिक्षक हर्ष पाेतदार यांची माहिती : आयआयएममध्ये ‘एआय’वर मंथन ...

अन्वयार्थ : कृत्रिम बुद्धिमत्तेतही सांघिक काम, परस्पर सहकार्याची क्षमता - Marathi News | Ability to team work mutual cooperation even in artificial intelligence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : कृत्रिम बुद्धिमत्तेतही सांघिक काम, परस्पर सहकार्याची क्षमता

जे इतरांबरोबर चालायला शिकतात आणि उत्स्फूर्तपणे, परिणामकारक प्रयोगशीलता दाखवतात, तेच तरतात हा डार्विनचा सिद्धांत तंत्रज्ञानालाही लागू आहे. ...

Technology: WhatsApp, Instagram, FB वर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी? जाणून घ्या - Marathi News | Technology: What exactly is the blue circle seen on WhatsApp, Instagram, Facebook for? find out | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Technology: WhatsApp, Instagram, FB वर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी? जाणून घ्या

Technology: सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता दर दिवशी त्यात नवनवे फीचर्स ऍड केले जातात, त्यातच नव्याने दिसणारे निळे वर्तुळ कसले ते पाहूया.  ...