लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

‘एआय’ तरुणांना घाबरवणार, की पुढे घेऊन जाणार; ‘एआय’मुळे एवढं घाबरायला हवं का?   - Marathi News | Article on Should we really be so scared of AI Technology? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘एआय’ तरुणांना घाबरवणार, की पुढे घेऊन जाणार; ‘एआय’मुळे एवढं घाबरायला हवं का?  

‘एआय’मुळे नोकऱ्या जातील किंवा रोजगार नष्ट होतील असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरेल; मात्र त्यावर हुकूमत गाजवण्याऐवजी दुर्लक्ष केलं तर फटका बसेलच. ...

बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम? - Marathi News | Early warning system to prevent leopard attacks, how does it work? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम?

जुन्नर तालुक्यात मानव-बिबट संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय. यावर एक उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथील साईनगर येथे जुन्नर विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्य प्राणी पूर्व सूचना यंत्र बसविण्यात आले आहे. ...

ही पाहा भारताची पहिली AI ब्यूटी क्वीन; सुपर हॉट मॉडेलची सोशल मीडियात व्हायरल चर्चा, पाहा फोटो - Marathi News | Who is India's first AI beauty queen Zara Shtavari See Viral Photos Of Zara Shatavari | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ही पाहा भारताची पहिली AI ब्यूटी क्वीन; सुपर हॉट मॉडेलची सोशल मीडियात व्हायरल चर्चा, पाहा फोटो

Who is India's first AI beauty queen Zara Shtavari : एका वेबसाईटवर तिने हेल्थ आणि लेटेस्ट फॅशनचे ब्लॉग्ससुद्धा लिहिले आहेत. ...

‘एआय’ वापराने फेक न्यूजची भीती; दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होण्याची जगभर चिंता - Marathi News | Fear of Fake News Using AI Worldwide concerns about the spread of misleading information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एआय’ वापराने फेक न्यूजची भीती; दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होण्याची जगभर चिंता

अमेरिकेतील ५२ टक्के, तर ब्रिटनमधील ६३ टक्के उत्तरदात्यांनी म्हटले की, एआयद्वारे निर्मित बातम्या घातक असण्याचा धोका आहे.  ...

अनुभव असलेल्यांना नोकऱ्यांच्या जादा संधी, AI जाणकारास जबरदस्त मागणी - Marathi News | More job opportunities for those with experience huge demand for AI savvy know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनुभव असलेल्यांना नोकऱ्यांच्या जादा संधी, AI जाणकारास जबरदस्त मागणी

एआय आणि मशिन लर्निंग या क्षेत्रातील व्यावसायिकांना मागणी जबरदस्त वाढली आहे. जाणून घ्या अधिक माहिती. ...

Women Success Story शेतकऱ्यांसाठी झटणारी भारतातली पहिली महिला ड्रोन पायलटची कहाणी - Marathi News | Women Farmer Success Story: The story of India's first female drone pilot fighting for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Success Story शेतकऱ्यांसाठी झटणारी भारतातली पहिली महिला ड्रोन पायलटची कहाणी

ही कहाणी आहे हरयाणातल्या करनाल येथील ३० वर्षीय निशा सोलंकी हिची. ग्रामीण भागातील शेतकरी अनेकदा संकटांना तोंड देत असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तिने पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून कृषी अभ्यासक्रम निवडला. ...

डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार - Marathi News | Ban on deepfake videos, Modi government to bring Digital India Bill YouTube will also be controlled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार

लोकसभेचे अधिवेशन काही दिवसातच सुरू होणार आहे. केंद्र सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार होणाऱ्या डीपफेक कंटेंटवर लक्ष ठेवण्यासाठी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. ...

Artificial Intelligence in Agriculture शेती क्षेत्रात कसा होतो एआय चा वापर - Marathi News | Artificial Intelligence in Agriculture; How AI is used in agriculture sector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Artificial Intelligence in Agriculture शेती क्षेत्रात कसा होतो एआय चा वापर

प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवरील रोग आणि विषाणूंची सर्वाधिक भीती असते. अनेकदा ते समजून घेण्यात कमी पडल्याने आणि वेळीच काळजी न घेतल्याने नुकसान सहन करावे लागतर, यामुळे शेतीची सुरक्षितता वाढेल आणि परिणामी उत्पन्नही वाढण्यास मदत होईल. ...