भातुकलीच्या खेळामधली...,भेट तुझी माझी स्मरते..,या जन्मावर या जगण्यावर.., शुक्रतारा मंदवारा.., स्वरगंगेच्या काठावरती अशा अनेक अजरामर भावगीतांद्वारे संगीत रसिकांच्या मनावर अढळ राज्य करणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. मुंबईतील ...
अरुण दाते यांच्या काळातील गाणी असे म्हणण्यापेक्षा दाते हे स्वत:च एक युग होते. कुठल्याही प्रसंगात दाते यांची गाणी चपखल बसायची. ‘अर्ध्यावरती डाव मोडला...’ हे गाणे किती ठिकाणी वापरले आहे, या गाण्याची ताकदच निराळी. आवाजातून भावना व्यक्त करण्याच्या त्यांच ...
मराठी भावसंगीतातील धु्रवतारा ठरलेला शुक्रतारा हा कार्यक्रम सादर करणारे, मराठी भावसंगीताला गेली सहा दशके बहराला आणणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा. ...
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या शतदा प्रेम करावे या आत्मचरित्राला महाराष्ट्र भूषण पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना लाभली होती. या प्रस्तावनेत पु.लं.नी अरुण दाते यांच्या संदर्भातील केलेले लिखाण किती सार्थ होते, हे प्रत्येक शब्दातून प्रतित होते. ह ...
भावभावनांच्या लयबद्ध सुरांनी थेट मन-मस्तिष्काचा ठाव घेत जीवनाच्या जाणिवा समृद्ध करण्याचा संस्कार करणारा अढळ तारा अर्थात अरुण दाते यांचे ६ मे रोजी निधन झाले. संगीत क्षेत्राची ही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने बुलडाण्याचे आमदार तथा अखिल भारतीय ...
मराठी भावसंगीतातील मैलाचा दगड म्हणजे शुक्रतारा मंदवारा... रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले हे भावगीत यंदा ५५ व्या वर्षात पदार्पण करीत होते. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण तरीही प्रत्येकाला तू अशी जवळी राहा सांगायला शुक्रताऱ्याचा आधार हा लागतोच... मराठ ...
पुरस्कार ही प्रत्येक कलाकारासाठी कामाची पोचपावती असते. अरुण दाते यांनी एकाहून एक सरस रचनांमधून भावसंगीताचे विश्व समृद्ध केले. मात्र, शासनाचा एकही पुरस्कार न मिळाल्याने अरुण दाते यांच्यासारख्या सर्वोच्च कलाकाराची शासनदरबारी उपेक्षा झाली, अशी खंत कलाका ...