‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाने रसिकांना भावसंगीतावर प्रेम करायला शिकवले. या कार्यक्रमाच्या मैफली पुण्यातही होत असत. प्रत्येक वेळी सर्व वाद्यवृंद सोबत घेऊन जाणे शक्य नसायचे. त्यामुळे अरुण दाते यांनी पुण्यातील वाद्यवृंद घेऊन कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्या ...
पुण्यातील खडकमाळ आळी येथे अरुण दाते यांच्या शुक्रतारा या संगीत कार्यक्रमातून त्यांच्याबरोबरच्या स्नेहबंधाला सुरुवात झाली. १९९७ चा काळ असावा तो. त्यानंतर पुढे साधारण चार ते पाच वर्षे मला त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य म्हणावे ल ...
सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला, ...
‘शुक्रतारा मंद वारा, असेन मी नसेन मी,’ यासारख्या सरस रचना ज्यांच्या गळ्यातून रसिकांच्या हृदयात जाऊन पोहोचल्या, असे मराठी भावगीतातील गायक अरुण दाते यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अजरामर गाणी कायमच रसिकांच्या मनात रुंजी घालत राहतील... ...
ज्येष्ठ गायक अरुण दाते यांनी आज ईहलोकीचा निरोप घेतला असला, तरी त्यांनी गायलेली एकाहून एक सरस गाणी मराठी रसिकांच्या मनात कायमच रुंजी घालत राहणार आहेत. ...