लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
मोदी-2 मध्ये जेटली नसणार अर्थ खात्याचे कारभारी?; कोणाला मिळणार जबाबदारी? - Marathi News | Arun Jaitley Unlikely To Remain Finance Minister In pm Modis New Term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-2 मध्ये जेटली नसणार अर्थ खात्याचे कारभारी?; कोणाला मिळणार जबाबदारी?

नवीन अर्थमंत्री कोण होणार याबद्दल उत्सुकता ...

निकालानंतर जेटली देणार राजीनामा - Marathi News | Jaitley will give resignation after lok sabha results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालानंतर जेटली देणार राजीनामा

पंतप्रधानांना कळविले : प्रकृतीकडे देणार लक्ष ...

मोदी पुन्हा जिंकल्यास वित्तमंत्री कोण? - Marathi News | Who is the Finance Minister if Modi win again? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी पुन्हा जिंकल्यास वित्तमंत्री कोण?

जेटली की गोयल ? : देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या वित्तमंत्र्याची गरज ...

राहुल गांधींचा हल्लाबोल; बॉक्सर पंतप्रधानांनी कोच अडवाणींनाच लगावला ठोसा - Marathi News | Lok sabha Election 2019 modi punched his coach advani said rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा हल्लाबोल; बॉक्सर पंतप्रधानांनी कोच अडवाणींनाच लगावला ठोसा

पंतप्रधान मोदींच्या ५६ इंच छातीच्या वक्तव्याची खिल्ली उडवत राहुल गांधी म्हणाले की, २०१४ मध्ये जनतेने ५६ इंच छातीवाला बॉक्सर मैदानात उतरविला होता. या बॉक्सरसोबत भाजपचे अरुण जेठली नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेते होते. यामध्ये अडवाणी कोच अर्थात प ...

ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची - अरुण जेटली - Marathi News | Standing behind the judicial system - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची - अरुण जेटली

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप केल्यानंतर जेटली यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ...

राहुल गांधींनी मास्टर्स न करता एम. फिल कसं काय केलं; जेटलींचा सवाल - Marathi News | Arun Jaitley comes to Smriti Irani’s defence, says Rahul Gandhi got M.Phil without Masters degree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी मास्टर्स न करता एम. फिल कसं काय केलं; जेटलींचा सवाल

काँग्रेसच्या टीकेनंतर भाजपाने पलटवार करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  ...

फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा - Marathi News | Lok Sabha elections 2019 Phir ek baar Modi sarkar BJP releases its poll campaign tagline | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी थीम सॉन्ग लॉन्च ...

धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा - Marathi News | lok sabha election 2019 thanks congress for accepting bjp problem says finance minister arun jaitley | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा

बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...