शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये ओबीसी, एससी-एसटीसह सवर्ण आरक्षण होणार लागू

राष्ट्रीय : अमेरिकेने पाकमध्ये घुसून ओसामाला मारले, तर मग आम्ही का नाही ? - अरुण जेटली

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी

राष्ट्रीय : सर्वसामान्यांना दिलासा; बांधकाम सुरू असलेल्या घरांचा जीएसटी १२ वरून ५ टक्के

राष्ट्रीय : मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट; महागाई भत्ता 12 टक्क्यांवर

व्यापार : भारताला मोजक्याच, पण मोठ्या बँकांची गरज : अरुण जेटली

राष्ट्रीय : पाकिस्तानवर राजनैतिक बहिष्कार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार; केंद्र सरकारचा निर्धार 

राष्ट्रीय : Rafale Deal: दिशाभूल करणाऱ्यांना जनताच शिक्षा देईल; भाजपाचं काँग्रेसवर शरसंधान

राष्ट्रीय : राहुल राम, तर मोदी रावण; काँग्रेसच्या पोस्टरनं मध्य प्रदेशात रामायण

राष्ट्रीय : ...तर भविष्यात 500 रुपयांची मदत आणखी वाढू शकते; जेटलींचे अमेरिकेतून सुतोवाच